• साइट मॅप
  • Accessibility Links
बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन सुरुवातीचा दिनांक शेवटचा दिनांक संचिका
जिल्हाधिकारी कार्यालयालयातील एअर कुलर्सची दुरुस्ती व देखभाल करणेकरीता सेवा संविदेचा करार बाबत सन 2024-25.

23/02/2024 01/03/2024 पहा (622 KB)
अहेरी तालुक्यातील दामरंचा उपसा सिंचन योजना (सोलार बेल्ट ) प्रकल्पाकरीत मौजा दामरंचा येथील खाजगी जमिनीच्या भूसंपादन बाबत जाहीरसूचना.

13/02/2024 29/02/2024 पहा (534 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली अधिनस्त उपविभागीय अधिकारी, एटापल्ली यांचे शासकीय वाहन क्रमांक MH-33 C-0322 (बोलेरो) वाहन मोडीत काढून लिलावाव्दारे विक्री करणेबाबत.

14/02/2024 29/02/2024 पहा (1 MB)
जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली अधिनस्त डि. व्ही. वाहन क्रमांक MH-12 AH-9595 (Ambassador Classic 1800) वाहन मोडीत काढून लिलावाव्दारे विक्री करणेबाबत.

अल्फा अकॅडेमीचा तालुकास्तरीय विस्तार करणे करीता आर्थकि सहाय्य उपलब्ध करुन देणे.

27/02/2024 29/02/2024 पहा (1 MB)
जिल्हाअधिकारी कार्यालय गडचिरोली परिसरातील उपहारगृह इमारतीचे लिलाव करण्याबाबत.

15/02/2024 23/02/2024 पहा (2 MB)
जिल्हास्तरीय पशु प्रदर्शनी सन २०२३-२०२४ ता. देसाईगंज जिल्हा. गडचिरोली.

20/02/2024 23/02/2024 पहा (450 KB)
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोलीच्या “आपदा मित्रा” ची यादी.

08/02/2023 07/02/2024 पहा (6 MB)
सन २०२३-२०२४, २०२४-२०२५ व २०२५-२०२६ या तीन वर्षासाठी जिल्ह्यातील ४१ वाळूगटांतून वाळू उत्खनन व उत्खनन केलेल्या वाळूची वाळू डेपोपर्यन्त वाहतूक, डेपो निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी (निविदेची मुदतवाढ).

29/01/2024 05/02/2024 पहा (999 KB)
गडचिरोली जिल्हा चामोर्शि तालुक्यातील मौजा मुधोली चेक न. १, मुधोली चेक, नं. २ जैरामपूर, पारडी देव, सोमनपल्ली, कोनसरी येथील ८९८.८४२२ हे. आर खाजगी क्षेत्राची म . औ. वि. अधिनियम १९६१ अन्वये भूसंपादण कार्यवाही करण्याबाबत सादर जमिनीचे कलम ३२(२) नोटिस चे महाराष्ट्र शासन राजपत्र (२) प्रसिद्ध.

04/01/2024 04/02/2024 पहा (5 MB)