बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन सुरुवातीचा दिनांक शेवटचा दिनांक संचिका
देसाईगंज उपविभायंतर्गत आरमोरी व देसाईगंज तालुक्यातील पोलिस पाटील पदभरती 2023 संबंधित जाहीरनामा.

14/08/2023 30/09/2023 पहा (9 MB)
गडचिरोली उपविभायंतर्गत गडचिरोली व धानोरा तालुक्यातील पोलिस पाटील पदभरती 2023 संबंधित जाहीरनामा.

18/08/2023 12/09/2023 पहा (3 MB)
कोसरी लघु प्रकल्पा अंतर्गत भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याबाबतचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ कलम २१ चे १ अन्वये जाहिरात प्रसिद्ध.

03/05/2023 03/06/2023 पहा (2 MB)
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली करीता मौजा- अडपल्ली ता. जि. गडचिरोली भूसंपादण प्रकरणात अंतिम निवाडा.

25/04/2023 25/05/2023 पहा (3 MB)
अनुकंपा यादी वर्ग-३ ( जानेवारी २०२२)

अनुकंपा यादी वर्ग-३ ( जानेवारी २०२२)

30/04/2022 30/04/2023 पहा (188 KB)
अनुकंपा यादी वर्ग-४ ( जानेवारी २०२२ )

अनुकंपा यादी वर्ग-४ ( जानेवारी २०२२ )

30/04/2022 30/04/2023 पहा (104 KB)
भुमी संपादन , पुनर्वसन व पुर्नस्थापण करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व परदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम १९ (१) अधिसूचना.

31/03/2023 08/04/2023 पहा (1 MB)
वडसा-गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्प. ता. जि गडचिरोली भूसंपादण प्रकरणात अंतीम निवाडा प्रसिद्ध करून प्रसिद्धी प्रतिवेदन सादर करण्याबाबत (मौज- लांझेडा, गडचिरोली, अडपल्ली, गोगाव, महादवाडी, साखर व मोहझरी पॅच).

07/02/2023 07/04/2023 पहा (2 MB)
वडसा-गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्प. ता. जि गडचिरोली भूसंपादण प्रकरणात कलम २०F (४) ची नोटिस प्रसिद्ध करून प्रसिद्धी प्रतिवेदन सादर करण्याबाबत.

06/02/2023 06/04/2023 पहा (4 MB)
वडसा-गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्प. ता. जि गडचिरोली भूसंपादण प्रकरणात कलम २०F (४) ची नोटिस प्रसिद्ध करून प्रसिद्धी प्रतिवेदन सादर करण्याबाबत.

वडसा-गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्प. ता. जि गडचिरोली भूसंपादण प्रकरणात कलम २०F (४) ची नोटिस प्रसिद्ध करून प्रसिद्धी प्रतिवेदन सादर करण्याबाबत.

01/02/2023 01/04/2023 पहा (3 MB)