घोषणा
Filter Past घोषणा
शीर्षक | वर्णन | सुरुवातीचा दिनांक | शेवटचा दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
वडसा-गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पाकारीता खाजगी जमिन रेल्वे भूसंपादण अधिनियम १९८९ नुसार भूसंपादण करण्याबाबटचे राजपत्र. | वडसा-गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पाकारीता खाजगी जमिन रेल्वे भूसंपादण अधिनियम १९८९ नुसार भूसंपादण करण्याबाबटचे राजपत्र. |
08/09/2022 | 23/09/2022 | पहा (4 MB) |
वडसा-गडचिरोली नविन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्प राजपत्र अधिसूचना. | वडसा-गडचिरोली नविन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्प राजपत्र अधिसूचना. |
02/09/2022 | 18/09/2022 | पहा (7 MB) |
आपले सरकार सेवा केंद्र (SETU) स्थापन करणेबाबत अर्ज स्वीकृतीस मुदतवाढ देणेबाबत. | आपले सरकार सेवा केंद्र (SETU) स्थापन करणेबाबत अर्ज स्वीकृतीस मुदतवाढ देणेबाबत. |
25/07/2022 | 15/09/2022 | पहा (547 KB) |
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली करीता मौजा – अडपल्ली तालुका गडचिरोली येथील खाजगी जमिनीचे भूसंपदण प्रक्रिया रद्द करण्याबाबतचे जाहीर सूचना . | गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली करीता मौजा – अडपल्ली तालुका गडचिरोली येथील खाजगी जमिनीचे भूसंपदण प्रक्रिया रद्द करण्याबाबतचे जाहीर सूचना . |
18/08/2022 | 05/09/2022 | पहा (256 KB) |
गडचिरोली जिल्ह्यात ‘आपले सरकार सेवा केंद्र’स्थापन करण्यासाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देणे बाबत | गडचिरोली जिल्ह्यात ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यासाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देणे बाबत |
12/08/2022 | 26/08/2022 | पहा (348 KB) |
कोसरी लघु प्रकल्प ता. आरमोरी जि. गडचिरोली प्रकल्पाचे मुख्य कालव्यातून निघणाऱ्या लघु व उपलघु कालव्याच्या बांधकामासाठी लागणारी खाजगी जमिनीचे खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी करणेकरीता जाहिरात. | कोसरी लघु प्रकल्प ता. आरमोरी जि. गडचिरोली प्रकल्पाचे मुख्य कालव्यातून निघणाऱ्या लघु व उपलघु कालव्याच्या बांधकामासाठी लागणारी खाजगी जमिनीचे खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी करणेकरीता जाहिरात. |
02/08/2022 | 20/08/2022 | पहा (2 MB) |
गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली व देसाईगंज नगर परिषदांचे अंतीम आरक्षण प्रसिद्धीबाबत . | गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली व देसाईगंज नगर परिषदांचे अंतीम आरक्षण प्रसिद्धीबाबत . |
05/08/2022 | 15/08/2022 | पहा (807 KB) |
भूसंपादन अधिनियम , १८९४ अंतर्गत कलम १८ खालील वाढीव मोबदल्याची प्रकरणे या बाबतच्या प्राधान्यक्रम तपशीलाची यादी. | भूसंपादन अधिनियम , १८९४ अंतर्गत कलम १८ खालील वाढीव मोबदल्याची प्रकरणे या बाबतच्या प्राधान्यक्रम तपशीलाची यादी. मा. उच्च न्यायालय औरंगाबाद येथील पी आय. एल. ३४/२०१७ मधील मा. न्यायालयाने दिलेल्या आदेश नुसार कलम १८ चे संदर्भामध्ये प्राधान्यक्रमानुसार निधी उपलब्ध करून देणेबाबद. |
11/02/2022 | 10/08/2022 | पहा (391 KB) |
नगर परिषद, गडचिरोली व देसाईगंज मधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील पदांच्या आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम २०२२ . | नगर परिषद, गडचिरोली व देसाईगंज मधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील पदांच्या आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम २०२२ . |
26/07/2022 | 30/07/2022 | पहा (416 KB) |
नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक -२०२२. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज व गडचिरोली नगरपरिषद क्षेत्रातील प्रभागनिहाय एकूण लोकसंख्या, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची लोकसंख्या तसेच आरक्षणासह अधिसूचणा प्रसिद्ध करण्याबाबत. | नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक -२०२२. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज व गडचिरोली नगरपरिषद क्षेत्रातील प्रभागनिहाय एकूण लोकसंख्या, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची लोकसंख्या तसेच आरक्षणासह अधिसूचणा प्रसिद्ध करण्याबाबत. |
01/07/2022 | 24/07/2022 | पहा (5 MB) |