पर्यटन स्थळे
-
सिरोंचा येथील पुष्कर कुंभ मेळावा
श्रेणी धार्मिकगडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे दर १२ वर्षांनी प्राणहिता नदीवर पुष्कर कुंभमेळा भरतो. पुष्कर कुंभ मेळाव्यात तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील लाखो…
-
ब्रिटीश कालीन विश्राम गृह सिरोंचा
श्रेणी ऐतिहासिकब्रिटीशकालीन विश्रामगृह गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात सिरोंचा येथे आहे. ब्रिटीश काळात, तो जिल्हाधिकारी निवासस्थान म्हणून वापरला जात होता.
-
सोमनूर संगम ता. सिरोंचा
श्रेणी नैसर्गिक/मोहक सौंदर्यसोमनूर संगम हे स्थळ गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्याच्या अंतर्गत येतो.सिरोंचा तालुक्यातील सोमनूर येथे गोदावरी व इंद्रावती नद्यांचा संगम आहे. त्याचबरोबर…
-
चपराळा वन्यजीव अभयारण्य
चपराळा वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यात स्थित आहे. या अभयारण्याचे क्षेत्र 140 कि.मी. पर्यंत पसरलेले आहे. यामध्ये घनदाट…
-
लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा
लोकबिरादरी प्रकल्प (एलबीपी) हे महाराष्ट्र सेवा समिती, वरोरा जि. चंद्रपूर द्वारे एक सामाजिक उपक्रम म्हणून राबविल्या जात आहे. या प्रकल्पा…
-
वडधम जीवाश्म पार्क
वडदम जीवाश्म पार्क हे महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील वडादम या गावाजवळ असरअल्ली मार्गावर वसलेले आहे. सदर ठिकाण दक्षिणेकडे…
-
वन वैभव आल्लापल्ली
वन वैभव आल्लापल्ली हे आल्लापली वन विभाग क्षेत्राअंतर्गत कंपार्टमेंट न. 76 मध्ये वसलेले आहे. सदर स्थळ आल्लापल्ली पासून १६ कि.मी….
-
मार्कंडा देव मंदिर
मार्कंडा देव हे भगवान शिवाचे लोकप्रिय स्थान आहे आणि केवळ महाराष्ट्रात नव्हे तर भारतातील सर्वत्रही धार्मिक व्यक्तींसाठी भव्यता आहे. सदर…
-
दिना सिंचन प्रकल्प
दिना सिंचन प्रकल्प – हा प्रकल्प चामोर्शी तालुक्यात रेगडी या गावात आहे. या प्रकल्पाअंतर्गत, या धरणात साठविलेला पाणी रेगडी या…