• साइट मॅप
  • Accessibility Links
बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन सुरुवातीचा दिनांक शेवटचा दिनांक संचिका
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोलीच्या “आपदा मित्रा” ची यादी.

08/02/2023 07/02/2024 पहा (6 MB)
सन २०२३-२०२४, २०२४-२०२५ व २०२५-२०२६ या तीन वर्षासाठी जिल्ह्यातील ४१ वाळूगटांतून वाळू उत्खनन व उत्खनन केलेल्या वाळूची वाळू डेपोपर्यन्त वाहतूक, डेपो निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी (निविदेची मुदतवाढ).

29/01/2024 05/02/2024 पहा (999 KB)
गडचिरोली जिल्हा चामोर्शि तालुक्यातील मौजा मुधोली चेक न. १, मुधोली चेक, नं. २ जैरामपूर, पारडी देव, सोमनपल्ली, कोनसरी येथील ८९८.८४२२ हे. आर खाजगी क्षेत्राची म . औ. वि. अधिनियम १९६१ अन्वये भूसंपादण कार्यवाही करण्याबाबत सादर जमिनीचे कलम ३२(२) नोटिस चे महाराष्ट्र शासन राजपत्र (२) प्रसिद्ध.

04/01/2024 04/02/2024 पहा (5 MB)
गडचिरोली जिल्हा चामोर्शि तालुक्यातील मौजा मुधोली चक न. २ येथील ७८.९१ हे. आर खाजगी क्षेत्राची म . औ. वि. अधिनियम १९६१ अन्वये भूसंपादण कार्यवाही करण्याबाबत सादर जमिनीचे कलम ३२(२) नोटिस चे महाराष्ट्र शासन राजपत्र (२) प्रसिद्ध.

01/01/2024 01/02/2024 पहा (2 MB)
महासंस्कृती महोत्सव आयोजनाबाबत जाहीर सुचना.

25/01/2024 01/02/2024 पहा (734 KB)
सन २०२२-२०२३ या वर्षासाठी जिल्ह्यातील वाळुगटांतून वाळू उत्खनन व उत्खनन केलेल्या वाळूची वाळू डेपोपर्यन्त वाहतूक, डेपो निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी निविदा.

10/01/2024 31/01/2024 पहा (828 KB)
भूसंपादन पुनर्वसन व पुनस्थापना करताना वाजवी भरपाई मिळन्याचा व पारदर्शकतेचा अधिनियम २०१३ नुसार खाजगी वाटाघाटीद्वारे भूसंपादन प्रस्ताव जाहीर (अहेरी-महागाव रोड (वांगेपल्ली)).

11/12/2023 03/01/2024 पहा (618 KB)
जिल्हा सर्वेक्षण अहवाल वाळू खाण आणि इतर गौण खनिजे गडचिरोली जिल्हा, महाराष्ट्र (मसुदा) वर्ष २०२३-२०२४ ते २०२५-२०२६.

16/11/2023 16/12/2023 पहा (6 MB)
कोटगल बॅरेज प्रकल्प ता. जिल्हा गडचिरोली.

कोटगल बॅरेज प्रकल्प ता. जिल्हा गडचिरोली. बुडीत क्षेत्रात येणाऱ्या जमिनी थेट खरेदीने वाटाघाटीद्वारे भूसंपादण करण्याबाबतचे प्रकरणात जाहीर नोटिस.

07/11/2023 22/11/2023 पहा (10 MB)
देसाईगंज उपविभायंतर्गत आरमोरी व देसाईगंज तालुक्यातील पोलिस पाटील पदभरती 2023 संबंधित जाहीरनामा.

14/08/2023 30/09/2023 पहा (9 MB)