बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन सुरुवातीचा दिनांक शेवटचा दिनांक संचिका
वडसा- गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वेलाईन प्रकल्प. भूसंपादन प्रकरणात कलम २०च उपधारा (६) ची अधिसूचना बाबत

09/02/2023 28/02/2023 पहा (853 KB)
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत प्रक्षेत्र प्रशिक्षण अभ्यास दौऱ्यासाठी भोजन, निवास व वाहन पुरवठा करिता दरपत्रक मागविणे बाबत..

24/02/2023 27/02/2023 पहा (1 MB)
गडचिरोली जिल्हयातील आरमोरी नगरपरिषदेची हद्दवाढ करण्याबाबत सूचना.

26/12/2022 23/01/2023 पहा (2 MB)
जिल्हा सर्वेक्षण अहवाल वाळू खाण आणि इतर गौण खनिजे गडचिरोली जिल्हा, महाराष्ट्र (मसुदा) वर्ष २०२२-२०२३.

28/11/2022 31/12/2022 पहा (10 MB)
रेतीघाट लिलाव सन २०२२-२०२३. गडचिरोली जिल्हयातील रेतीघाटासाठीचा जिल्हा सर्वेक्षण अहवाल(District Survey Report).

28/11/2022 29/12/2022 पहा (1 MB)
तळोधी मोकासा उपसा सिंचन योजना ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली.

अपरोच रोड बांधकामकारीत लागणाऱ्या मौजा-दर्शनिमाल ता. गडचिरोली येथील श्रेत्र ०.२८ हे. आर. खाजगी जमिन थेट खरेदीने वाटाघाटीद्वारे संपादित करण्याबाबतचे प्रकरणात जाहीर नोटिस प्रसिद्ध करण्याबबाबत .

06/12/2022 23/12/2022 पहा (522 KB)
नवीन वडसा-गडचिरोली ब्रॉडगॉग रेल्वे लाईन प्रकल्पासाठी राजपत्र अधिसूचना प्रसिद्ध करणे.

वडसा – गडचिरोली नवीन ब्रॉडगेंज रेल्वे लाईन प्रकल्प ता. जि. गडचिरोली करीता खजागी जमिन रेल्वे अधिनियम १९८९ सुधारित २००८ नुसार कायद्याचे भूसंपदण प्रकरणात कलम २० ई नुसार प्राप्त राजपत्र प्रसिद्ध करण्याबाबत.

01/12/2022 18/12/2022 पहा (1 MB) Wadasa (2 MB)
कोसरी लघु प्रकल्प तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली.

भुमि संपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना वाजवी मिळण्याचा व परदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ अन्वये कलम ११(१) खालील अधिसूचना .

29/11/2022 15/12/2022 पहा (1 MB)
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली करीता मौजा – अडपल्ली येथील खाजगी जमिन थेट खरेदीने वाताघाटीद्वारे अधिग्रहित करण्याबाबत जाहीर नोटीस

21/10/2022 30/11/2022 पहा (1 MB)
01.01.2023 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम.

03/11/2022 19/11/2022 पहा (7 MB)