• साइट मॅप
  • Accessibility Links
बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन सुरुवातीचा दिनांक शेवटचा दिनांक संचिका
तळोधी मोकासा उपसा सिंचन योजना ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली.

तळोधी मोकासा उपसा सिंचन योजना ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली.
अपरोच रोड बांधकामकारीत लागणाऱ्या मौजा-दर्शनिमाल ता. गडचिरोली येथील श्रेत्र ०.२८ हे. आर. खाजगी जमिन थेट खरेदीने वाटाघाटीद्वारे संपादित करण्याबाबतचे प्रकरणात जाहीर नोटिस प्रसिद्ध करण्याबबाबत .

06/12/2022 23/12/2022 पहा (522 KB)
नवीन वडसा-गडचिरोली ब्रॉडगॉग रेल्वे लाईन प्रकल्पासाठी राजपत्र अधिसूचना प्रसिद्ध करणे.

वडसा – गडचिरोली नवीन ब्रॉडगेंज रेल्वे लाईन प्रकल्प ता. जि. गडचिरोली करीता खजागी जमिन रेल्वे अधिनियम १९८९ सुधारित २००८ नुसार कायद्याचे भूसंपदण प्रकरणात कलम २० ई नुसार प्राप्त राजपत्र प्रसिद्ध करण्याबाबत.

01/12/2022 18/12/2022 पहा (1 MB) Wadasa (2 MB)
कोसरी लघु प्रकल्प तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली.

कोसरी लघु प्रकल्प तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली.

भुमि संपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना करतांना वाजवी मिळण्याचा व परदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ अन्वये कलम ११(१) खालील अधिसूचना .

29/11/2022 15/12/2022 पहा (1 MB)
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली करीता मौजा – अडपल्ली येथील खाजगी जमिन थेट खरेदीने वाताघाटीद्वारे अधिग्रहित करण्याबाबत जाहीर नोटीस

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली करीता मौजा – अडपल्ली येथील खाजगी जमिन थेट खरेदीने वाताघाटीद्वारे अधिग्रहित करण्याबाबत जाहीर नोटीस

21/10/2022 30/11/2022 पहा (1 MB)
01.01.2023 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम.

01.01.2023 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम.

03/11/2022 19/11/2022 पहा (7 MB)
राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांकडून अवैध मद्य निर्मिती , विक्री व वाहतूक या संदर्भातील तक्रारी स्वीकृत करण्याबाबत विभागाचा टोल फ्री क्रमांक व व्हॉट्सॲप क्रमांक प्रसिद्ध करण्याबाबत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांकडून अवैध मद्य निर्मिती , विक्री व वाहतूक या संदर्भातील तक्रारी स्वीकृत करण्याबाबत विभागाचा टोल फ्री क्रमांक व
व्हॉट्सॲप क्रमांक प्रसिद्ध करण्याबाबत.

13/10/2022 30/10/2022 पहा (267 KB)
भुमि संपादन , पुनर्वसन व पुर्नस्थपन करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व परदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ अन्वये कलम १९(१) बाबतीत अधिसूचना मेदीगट्टा बॅरेज कालेश्वरम प्रकल्पाकरीता. .

भुमि संपादन , पुनर्वसन व पुर्नस्थपन करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व परदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ अन्वये कलम १९(१) बाबतीत अधिसूचना मेदीगट्टा बॅरेज कालेश्वरम प्रकल्पाकरीता.

07/10/2022 22/10/2022 पहा (3 MB)
भुमि संपादन , पुनर्वसन व पुर्नस्थपन करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व परदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ अन्वये कलम १९(१) बाबतीत अधिसूचना.

भुमि संपादन , पुनर्वसन व पुर्नस्थपन करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व परदर्शकतेचा हक्क अधिनियम , २०१३ अन्वये कलम १९(१) बाबतीत अधिसूचना.

23/09/2022 07/10/2022 पहा (961 KB)
आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याबबात.

आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याबबात.

27/06/2022 30/09/2022 पहा (9 MB)
वडसा-गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पाकारीता खाजगी जमिन रेल्वे भूसंपादण अधिनियम १९८९ नुसार भूसंपादण करण्याबाबटचे राजपत्र.

वडसा-गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पाकारीता खाजगी जमिन रेल्वे भूसंपादण अधिनियम १९८९ नुसार भूसंपादण करण्याबाबटचे राजपत्र.

08/09/2022 23/09/2022 पहा (4 MB)