घोषणा
Filter Past घोषणा
शीर्षक | वर्णन | सुरुवातीचा दिनांक | शेवटचा दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली करीता मौजा- अडपल्ली ता. जि. गडचिरोली भूसंपादण प्रकरणात अंतिम निवाडा. | गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली करीता मौजा- अडपल्ली ता. जि. गडचिरोली भूसंपादण प्रकरणात अंतिम निवाडा. |
25/04/2023 | 25/05/2023 | पहा (3 MB) |
अनुकंपा यादी वर्ग-३ ( जानेवारी २०२२) | अनुकंपा यादी वर्ग-३ ( जानेवारी २०२२) |
30/04/2022 | 30/04/2023 | पहा (188 KB) |
अनुकंपा यादी वर्ग-४ ( जानेवारी २०२२ ) | अनुकंपा यादी वर्ग-४ ( जानेवारी २०२२ ) |
30/04/2022 | 30/04/2023 | पहा (104 KB) |
भुमी संपादन , पुनर्वसन व पुर्नस्थापण करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व परदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम १९ (१) अधिसूचना. | भुमी संपादन , पुनर्वसन व पुर्नस्थापण करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व परदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कलम १९ (१) अधिसूचना. |
31/03/2023 | 08/04/2023 | पहा (1 MB) |
वडसा-गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्प. ता. जि गडचिरोली भूसंपादण प्रकरणात अंतीम निवाडा प्रसिद्ध करून प्रसिद्धी प्रतिवेदन सादर करण्याबाबत (मौज- लांझेडा, गडचिरोली, अडपल्ली, गोगाव, महादवाडी, साखर व मोहझरी पॅच). | वडसा-गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्प. ता. जि गडचिरोली भूसंपादण प्रकरणात अंतीम निवाडा प्रसिद्ध करून प्रसिद्धी प्रतिवेदन सादर करण्याबाबत (मौज- लांझेडा, गडचिरोली, अडपल्ली, गोगाव, महादवाडी, साखर व मोहझरी पॅच). |
07/02/2023 | 07/04/2023 | पहा (2 MB) |
वडसा-गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्प. ता. जि गडचिरोली भूसंपादण प्रकरणात कलम २०F (४) ची नोटिस प्रसिद्ध करून प्रसिद्धी प्रतिवेदन सादर करण्याबाबत. | वडसा-गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्प. ता. जि गडचिरोली भूसंपादण प्रकरणात कलम २०F (४) ची नोटिस प्रसिद्ध करून प्रसिद्धी प्रतिवेदन सादर करण्याबाबत. |
06/02/2023 | 06/04/2023 | पहा (4 MB) |
वडसा-गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्प. ता. जि गडचिरोली भूसंपादण प्रकरणात कलम २०F (४) ची नोटिस प्रसिद्ध करून प्रसिद्धी प्रतिवेदन सादर करण्याबाबत. | वडसा-गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्प. ता. जि गडचिरोली भूसंपादण प्रकरणात कलम २०F (४) ची नोटिस प्रसिद्ध करून प्रसिद्धी प्रतिवेदन सादर करण्याबाबत. |
01/02/2023 | 01/04/2023 | पहा (3 MB) |
गोंडवाना विद्यापीठ , गडचिरोली कारीता मौजा – अडपल्ली ता. गडचिरोली येथील खाजगी जमिन भुमिसंपादन प्रकरणात न्याय नुकसान भरपाई मिळण्याचा आणि भुमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत यांमध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम १५ अन्वये नोटिस प्रसिद्ध करणेबाबत. | गोंडवाना विद्यापीठ , गडचिरोली कारीता मौजा – अडपल्ली ता. गडचिरोली येथील खाजगी जमिन भुमिसंपादन प्रकरणात न्याय नुकसान भरपाई मिळण्याचा आणि भुमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत यांमध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम २०१३ चे कलम १५ अन्वये नोटिस प्रसिद्ध करणेबाबत. |
01/02/2023 | 01/04/2023 | पहा (1 MB) |
तळोधी मोकासा उपसा सिंचन योजना ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली. अप्रोच रोड बांधकामाकरीता लागणाऱ्या मौजा दर्शनीमाल ता. गडचिरोली येथील क्षेत्र ०.२८ हे. आर. खाजगी जमिन थेट खरेदीने वाटाघाटीद्वारे संपादीत करण्याबाबतचे प्रकरणात जाहीर नोटीस | तळोधी मोकासा उपसा सिंचन योजना ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली. अप्रोच रोड बांधकामाकरीता लागणाऱ्या मौजा दर्शनीमाल ता. गडचिरोली येथील क्षेत्र ०.२८ हे. आर. खाजगी जमिन थेट खरेदीने वाटाघाटीद्वारे संपादीत करण्याबाबतचे प्रकरणात जाहीर नोटीस |
06/12/2022 | 31/03/2023 | पहा (526 KB) |
गोंडवाना विद्यापीठ , गडचिरोली कारीता मौजा – अडपल्ली ता. गडचिरोली येथील खाजगी जमिन भुमिसंपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम २०१३ नुसार भूसंपदण करण्याबबातचे प्रकरणात कलम ११ (१) ची अधिसूचना. | गोंडवाना विद्यापीठ , गडचिरोली कारीता मौजा – अडपल्ली ता. गडचिरोली येथील खाजगी जमिन भुमिसंपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम २०१३ नुसार भूसंपदण करण्याबबातचे प्रकरणात कलम ११ (१) ची अधिसूचना. |
25/01/2023 | 25/03/2023 | पहा (3 MB) |