बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन सुरुवातीचा दिनांक शेवटचा दिनांक संचिका
गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली व देसाईगंज नगर परिषदांचे अंतीम आरक्षण प्रसिद्धीबाबत .

05/08/2022 15/08/2022 पहा (807 KB)
भूसंपादन अधिनियम , १८९४ अंतर्गत कलम १८ खालील वाढीव मोबदल्याची प्रकरणे या बाबतच्या प्राधान्यक्रम तपशीलाची यादी.

भूसंपादन अधिनियम , १८९४ अंतर्गत कलम १८ खालील वाढीव मोबदल्याची प्रकरणे या बाबतच्या प्राधान्यक्रम तपशीलाची यादी. मा. उच्च न्यायालय औरंगाबाद येथील पी आय. एल. ३४/२०१७ मधील मा. न्यायालयाने दिलेल्या आदेश नुसार कलम १८ चे संदर्भामध्ये प्राधान्यक्रमानुसार निधी उपलब्ध करून देणेबाबद.

11/02/2022 10/08/2022 पहा (391 KB)
नगर परिषद, गडचिरोली व देसाईगंज मधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील पदांच्या आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम २०२२ .

26/07/2022 30/07/2022 पहा (416 KB)
नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक -२०२२. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज व गडचिरोली नगरपरिषद क्षेत्रातील प्रभागनिहाय एकूण लोकसंख्या, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची लोकसंख्या तसेच आरक्षणासह अधिसूचणा प्रसिद्ध करण्याबाबत.

01/07/2022 24/07/2022 पहा (5 MB)
जिल्हा परिषद पंचायत समिति आरक्षण सोडतीचा कार्यक्रम २०२० -२०२२.

07/07/2022 22/07/2022 पहा (1 MB)
नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका 2022 च्या संबंधाने गडचिरोली व देसाईगंज नगर परिषदांची अंतीम प्रभाग रचना प्रसिद्ध करणे बाबत

09/06/2022 30/06/2022 पहा (6 MB)
गडचिरोली व देसाईगंज नगर परिषदांच्या आरक्षणाबाबत नोटिस

10/06/2022 30/06/2022 पहा (462 KB)
चिचडोह बॅरेज प्रकल्प ता. चामोर्शि जि. गडचिरोली भुमि संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत अधिनियम २०१३ नुसार भूसंपादण करण्याबाबतचे प्रकरणात अंतीम निवडा प्रसिद्ध.

10/05/2022 10/06/2022 पहा (6 MB)
कोटगल उपसा सिंचन योजना ता . जिल्हा गडचिरोली भुमि संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत अधिनियम २०१३ नुसार भूसंपादण करण्याबाबतचे प्रकरणात अंतीम निवडा प्रसिद्ध.

10/05/2022 10/06/2022 पहा (4 MB)
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूका २०२२ गडचिरोली जिल्ह्यातील न . प गडचिरोली व देसाईगंज क्षेत्रातील प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुदयावर आक्षेप, हरकती व सूचना मंगविणे बाबत.

10/05/2022 23/05/2022 पहा (712 KB)