घोषणा
शीर्षक | वर्णन | सुरुवातीचा दिनांक | शेवटचा दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
सन २०२२-२०२३ या वर्षासाठी जिल्ह्यातील वाळुगटांतून वाळू उत्खनन व उत्खनन केलेल्या वाळूची वाळू डेपोपर्यन्त वाहतूक, डेपो निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी निविदा. | सन २०२२-२०२३ या वर्षासाठी जिल्ह्यातील वाळुगटांतून वाळू उत्खनन व उत्खनन केलेल्या वाळूची वाळू डेपोपर्यन्त वाहतूक, डेपो निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी निविदा. |
10/01/2024 | 31/01/2024 | पहा (828 KB) |
भूसंपादन पुनर्वसन व पुनस्थापना करताना वाजवी भरपाई मिळन्याचा व पारदर्शकतेचा अधिनियम २०१३ नुसार खाजगी वाटाघाटीद्वारे भूसंपादन प्रस्ताव जाहीर (अहेरी-महागाव रोड (वांगेपल्ली)). | भूसंपादन पुनर्वसन व पुनस्थापना करताना वाजवी भरपाई मिळन्याचा व पारदर्शकतेचा अधिनियम २०१३ नुसार खाजगी वाटाघाटीद्वारे भूसंपादन प्रस्ताव जाहीर (अहेरी-महागाव रोड (वांगेपल्ली)). |
11/12/2023 | 03/01/2024 | पहा (618 KB) |
जिल्हा सर्वेक्षण अहवाल वाळू खाण आणि इतर गौण खनिजे गडचिरोली जिल्हा, महाराष्ट्र (मसुदा) वर्ष २०२३-२०२४ ते २०२५-२०२६. | जिल्हा सर्वेक्षण अहवाल वाळू खाण आणि इतर गौण खनिजे गडचिरोली जिल्हा, महाराष्ट्र (मसुदा) वर्ष २०२३-२०२४ ते २०२५-२०२६. |
16/11/2023 | 16/12/2023 | पहा (6 MB) |
कोटगल बॅरेज प्रकल्प ता. जिल्हा गडचिरोली. | कोटगल बॅरेज प्रकल्प ता. जिल्हा गडचिरोली. बुडीत क्षेत्रात येणाऱ्या जमिनी थेट खरेदीने वाटाघाटीद्वारे भूसंपादण करण्याबाबतचे प्रकरणात जाहीर नोटिस. |
07/11/2023 | 22/11/2023 | पहा (10 MB) |
देसाईगंज उपविभायंतर्गत आरमोरी व देसाईगंज तालुक्यातील पोलिस पाटील पदभरती 2023 संबंधित जाहीरनामा. | देसाईगंज उपविभायंतर्गत आरमोरी व देसाईगंज तालुक्यातील पोलिस पाटील पदभरती 2023 संबंधित जाहीरनामा. |
14/08/2023 | 30/09/2023 | पहा (9 MB) |
गडचिरोली उपविभायंतर्गत गडचिरोली व धानोरा तालुक्यातील पोलिस पाटील पदभरती 2023 संबंधित जाहीरनामा. | गडचिरोली उपविभायंतर्गत गडचिरोली व धानोरा तालुक्यातील पोलिस पाटील पदभरती 2023 संबंधित जाहीरनामा. |
18/08/2023 | 12/09/2023 | पहा (3 MB) |
कोसरी लघु प्रकल्पा अंतर्गत भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याबाबतचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ कलम २१ चे १ अन्वये जाहिरात प्रसिद्ध. | कोसरी लघु प्रकल्पा अंतर्गत भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याबाबतचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ कलम २१ चे १ अन्वये जाहिरात प्रसिद्ध. |
03/05/2023 | 03/06/2023 | पहा (2 MB) |
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली करीता मौजा- अडपल्ली ता. जि. गडचिरोली भूसंपादण प्रकरणात अंतिम निवाडा. | गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली करीता मौजा- अडपल्ली ता. जि. गडचिरोली भूसंपादण प्रकरणात अंतिम निवाडा. |
25/04/2023 | 25/05/2023 | पहा (3 MB) |
अनुकंपा यादी वर्ग-३ ( जानेवारी २०२२) | अनुकंपा यादी वर्ग-३ ( जानेवारी २०२२) |
30/04/2022 | 30/04/2023 | पहा (188 KB) |
अनुकंपा यादी वर्ग-४ ( जानेवारी २०२२ ) | अनुकंपा यादी वर्ग-४ ( जानेवारी २०२२ ) |
30/04/2022 | 30/04/2023 | पहा (104 KB) |