बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन सुरुवातीचा दिनांक शेवटचा दिनांक संचिका
गडचिरोली जिल्ह्यात कलम ३७(१)(f) लागू – सार्वजनिक सभा, मोर्चे व शस्त्रांवर तात्पुरती मनाई (१३ ते २७ ऑगस्ट २०२६)

13/08/2026 27/08/2026 पहा (1 MB)
जाहिरसुचना – आष्टी ते आलापल्ली NH 353C भूसंपादन प्रस्ताव

11/08/2026 11/08/2027 पहा (4 MB)
मिनी सेतु केंद्रांत (आपले सरकार सेवा केंद्र) केंद्रचालकाची नियुक्ती करणेबाबत (मिनी सेतू केंद्र वांगेतुरी याकरीता)

12/08/2026 14/08/2026 पहा (5 MB)
आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करणेबाबत.

आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करणेबाबत.

06/08/2026 20/08/2026 पहा (4 MB)
राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३-सी (आरमोरी ते गडचिरोली) च्या कामासाठी खाजगी जमीन संपादनाबाबतची अधिसूचना

31/07/2026 31/07/2027 पहा (5 MB)
गडचिरोली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निर्गमित मनाई आदेश (दिनांक ०४/०८/२०२६ ते १८/०८/२०२६)

04/08/2026 18/08/2026 पहा (2 MB)
आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करणेबाबत प्रसिद्ध करण्यात आलेली जाहीरात रद्द करणेबाबत

20/07/2026 21/08/2026 पहा (138 KB)
महाराष्ट्र राज्यामध्ये महाखनीज २.० प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा समन्वयक नामनिर्देशनाबाबत.

22/07/2026 20/08/2026 पहा (859 KB)
डोंगरगांव-ठाणेगांव उपसा सिंचन योजना ता. आरमोरी

भूमी संपादन, पूनर्वसन व पूर्नस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 अन्वये कलम 19 (1) खालील अधिसूचना मा. जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे वेबपोर्टलवर प्रसिध्द करणेबाबत.

17/07/2026 15/07/2027 पहा (302 KB)
रेल्वे संपादन कायदा, १९८९ अन्वये दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या गोंदिया-बल्लारशाह (चांदा फोर्ट) दुपदरीकरण (२४० किमी) प्रकल्पासाठी जमीन संपादनाचा प्रस्ताव सादर करणे.

16/07/2026 15/07/2027 पहा (596 KB)
संग्रहित