बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन सुरुवातीचा दिनांक शेवटचा दिनांक संचिका
गडचिरोलीमध्ये कलम ३७(१)(एफ) लागू – सार्वजनिक सभा, मिरवणुका आणि शस्त्रास्त्रे बाळगण्यावर तात्पुरती बंदी (१९ ऑगस्ट – ०२ सप्टेंबर २०२६)

19/08/2026 02/09/2026 पहा (2 MB)
गडचिरोली जिल्ह्यात कलम ३७(१)(f) लागू – सार्वजनिक सभा, मोर्चे व शस्त्रांवर तात्पुरती मनाई (१३ ते २७ ऑगस्ट २०२६)

13/08/2026 27/08/2026 पहा (1 MB)
आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करणेबाबत प्रसिद्ध करण्यात आलेली जाहीरात रद्द करणेबाबत

20/07/2026 21/08/2026 पहा (138 KB)
महाराष्ट्र राज्यामध्ये महाखनीज २.० प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा समन्वयक नामनिर्देशनाबाबत.

22/07/2026 20/08/2026 पहा (859 KB)
आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करणेबाबत.

आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करणेबाबत.

06/08/2026 20/08/2026 पहा (4 MB)
गडचिरोली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निर्गमित मनाई आदेश (दिनांक ०४/०८/२०२६ ते १८/०८/२०२६)

04/08/2026 18/08/2026 पहा (2 MB)
वडसा – गडचिरोली नविन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्प (मौजा- कोंढाळा )

19/09/2025 15/08/2026 पहा (2 MB)
मिनी सेतु केंद्रांत (आपले सरकार सेवा केंद्र) केंद्रचालकाची नियुक्ती करणेबाबत (मिनी सेतू केंद्र वांगेतुरी याकरीता)

12/08/2026 14/08/2026 पहा (5 MB)
कृषी समृद्धी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना किटकनाशकांच्या फवारणीदरम्यान होणारे विषबाधेचे अपघात टाळण्यासाठी “किटकनाशक फवारणी सेफ्टी किट (गम बुटसह)

31/07/2026 10/08/2026 पहा (1 MB)
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी आंतरराज्य प्रशिक्षण (राज्याबाहेर प्रशिक्षण) संपूर्ण व्यव्स्थेसाठीचे दरपत्रक मागविणेबाबत

07/08/2026 10/08/2026 पहा (460 KB)