बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन सुरुवातीचा दिनांक शेवटचा दिनांक संचिका
जिल्हाधिकारी कार्यालयाकरिता झेरॉक्स पेपर, स्टेशनरी व कार्यालयीन साहित्य पुरवठा करणेबाबतची दरपत्रक सादर करणेबाबत. सन 2025-26 करीता

17/03/2025 02/04/2025 पहा (863 KB)
सन 2025-26 करीता वातानुकुलीत यंत्र (A.C.) देखभाल व दुरुस्तीचे सेवा संविदेचा कराराकरीता दरपत्रक सादर करणेबाबत. (दिनांक 01.04.2025 ते 31.03.2026 पर्यंत).

17/03/2025 02/04/2025 पहा (788 KB)
जिल्हा परिवर्तन समिती अंतर्गत कंत्राटी स्वरुपात भरण्यात येणा-या पदांची निवड यादी.

20/03/2025 28/03/2025 पहा (113 KB)
जिल्हा परिवर्तन समिती अंतर्गत कंत्राटी स्वरुपात भरण्यात येणा-या कृषी तज्ञ या पदा संदर्भात निकाल.

20/03/2025 28/03/2025 पहा (131 KB)
तळोधी मोकासा उपसा सिंचन योजना ता. चामोर्शी जि. गडचिरोली करीता मौजा- दर्शनी माल ता. गडचिरोली येथील खाजगी जमीन थेट खरेदी करण्याबाबत.

12/03/2025 11/03/2026 पहा (258 KB)
आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाह करण्याऱ्या जोडप्यांच्या सुरक्षासाठी सुरक्षागृहे (Safe House)/ सुरक्षित निवास आरक्षित ठेवण्याचे आदेश.

13/02/2025 12/02/2026 पहा (452 KB)
कोसरी लघु प्रकल्प ता. आरमोरी जिल्हा गडचिरोली मुख्य कालव्यावरून निघणाऱ्या लघु व उपलघु कालव्याचे बांधकामाकरीता मौजा- कोसरी, मानापूर व देलनवाडी या गावातील खाजगी जमीन भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शक राखण्याचा हक्क अधिनियमन २०१३ कलम १९ (१ ) खरेदी करण्याबाबत.

27/01/2025 27/03/2025 पहा (1 MB)
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना सन २०२४-२०२५ (जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम)

25/09/2024 31/03/2025 पहा (8 MB)
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गडचिरोली अनुसूचित जाती उपयोजना सन २०२४-२०२५

25/09/2024 31/03/2025 पहा (221 KB)
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) जिल्हा नियाजन समिति जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली.

25/09/2024 31/03/2025 पहा (268 KB)
संग्रहित