घोषणा
| शीर्षक | वर्णन | सुरुवातीचा दिनांक | शेवटचा दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| संगणकाची देखभाल आणि दुरुस्तीसाठी सेवा करारासाठी कोटेशन सादर करण्याबाबत | संगणकाची देखभाल आणि दुरुस्तीसाठी सेवा करारासाठी कोटेशन सादर करण्याबाबत |
16/04/2026 | 23/04/2026 | पहा (799 KB) |
| जिल्हाधिकारी कार्यालयासाठी झेरोक्स कागद, लेखनसामग्री आणि कार्यालयीन पुरवठ्यासाठी किंमत यादी सादर करण्याबाबत. 2026-27 या वर्षासाठी | जिल्हाधिकारी कार्यालयासाठी झेरोक्स कागद, लेखनसामग्री आणि कार्यालयीन पुरवठ्यासाठी किंमत यादी सादर करण्याबाबत. 2026-27 या वर्षासाठी |
16/04/2026 | 23/04/2026 | पहा (820 KB) |
| रेल्वे अधिग्रहण अधिनियम, १९८९ अन्वये दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या गोंदिया-बल्हरशाह (चंदा किल्ला) दुहेरीकरणासाठी (२४० किमी) भूसंपादन प्रस्ताव सादर करणे | रेल्वे अधिग्रहण अधिनियम, १९८९ अन्वये दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या गोंदिया-बल्हरशाह (चंदा किल्ला) दुहेरीकरणासाठी (२४० किमी) भूसंपादन प्रस्ताव सादर करणे |
13/04/2026 | 13/04/2027 | पहा (1 MB) |
| वडसा-गडचिरोली नविन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्प, उड्डाणपुलाचे (ROB) बांधकामाकरीता रेल्वे अधिनियम 1989 संशोधन अधिनियम 2008 ची धारा 20-ए अधिसूचना प्रसिध्द करण्याबाबत | वडसा-गडचिरोली नविन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्प, उड्डाणपुलाचे (ROB) बांधकामाकरीता रेल्वे अधिनियम 1989 संशोधन अधिनियम 2008 ची धारा 20-ए अधिसूचना प्रसिध्द करण्याबाबत |
27/02/2026 | 27/02/2027 | पहा (2 MB) |
| गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात, कृष्णनगर येथील कृषी रोपवाटिकेत उत्तम प्रतीच्या आंब्यांचा सार्वजनिक लिलाव | गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात, कृष्णनगर येथील कृषी रोपवाटिकेत उत्तम प्रतीच्या आंब्यांचा सार्वजनिक लिलाव |
10/04/2026 | 23/04/2026 | पहा (2 MB) |
| शासकीय फळ रोपवाटिका वाकडी, तालुका गडचिरोली येथील दर्जेदार आंबा फळांचा जाहीर लिलाव | शासकीय फळ रोपवाटिका वाकडी, तालुका गडचिरोली येथील दर्जेदार आंबा फळांचा जाहीर लिलाव |
10/04/2026 | 20/04/2026 | पहा (2 MB) |
| लिलावाचे सुधारित वेळापत्रक (द्वितीय मुदतवाढ) | लिलावाचे सुधारित वेळापत्रक (द्वितीय मुदतवाढ) |
07/04/2026 | 16/04/2026 | पहा (4 MB) |
| वडसा-गडचिरोली नविन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्प उड्डाणपुलाचे (ROB) बांधकामाकरीता रेल्वे अधिनियम 1989 संशोधन अधिनियम 2008 ची धारा 20-ए अधिसूचना प्रसिध्द करण्याबाबत. | वडसा-गडचिरोली नविन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्प उड्डाणपुलाचे (ROB) बांधकामाकरीता रेल्वे अधिनियम 1989 संशोधन अधिनियम 2008 ची धारा 20-ए अधिसूचना प्रसिध्द करण्याबाबत. |
18/03/2026 | 17/03/2027 | पहा (727 KB) |
| कोटगल बॅरेज प्रकल्पा करीता मौजा- खरपुंडी ता. गडचिरोली येथिल खाजगी जमिन भुमि संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम 2013 नुसार भुसंपादन करण्याबाबतचे प्रकरणात कलम 11 (1) ची अधिसुचना प्रसिध्द करण्याबाबत | कोटगल बॅरेज प्रकल्पा करीता मौजा- खरपुंडी ता. गडचिरोली येथिल खाजगी जमिन भुमि संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम 2013 नुसार भुसंपादन करण्याबाबतचे प्रकरणात कलम 11 (1) ची अधिसुचना प्रसिध्द करण्याबाबत |
20/02/2026 | 20/11/2026 | पहा (378 KB) |
| चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे बुडीत क्षेत्राकरीता मौजा-मुडझा बुज ता.जि.गडचिरोली येथील खाजगी जमीन ‘भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम 2013’ नुसार भुसंपादन करण्याबाबतचे प्रकरणात कलम 11 (1) ची अधिसुचना प्रसिध्द करण्याबाबत. | चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे बुडीत क्षेत्राकरीता मौजा-मुडझा बुज ता.जि.गडचिरोली येथील खाजगी जमीन ‘भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम 2013’ नुसार भुसंपादन करण्याबाबतचे प्रकरणात कलम 11 (1) ची अधिसुचना प्रसिध्द करण्याबाबत. |
20/02/2026 | 20/11/2026 | पहा (342 KB) |