ब्रिटीश कालीन विश्राम गृह सिरोंचा

श्रेणी ऐतिहासिक

ब्रिटीशकालीन विश्रामगृह गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात सिरोंचा येथे आहे. ब्रिटीश काळात, तो जिल्हाधिकारी निवासस्थान म्हणून वापरला जात होता.

कसे पोहोचाल?:

विमानाने

जवळचे विमानतळ नागपूर आहे जे 411 किमी अंतरावर आहे.

रेल्वेने

जवळचे रेल्वे स्टेशन चंद्रपूर आहे.

रस्त्याने

सदर ब्रिटीश कालीन विश्राम गृह गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात सिरोंचा येथे आहे. हे ठिकाण गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून दक्षिणेकडे 231 किमी अंतरावर आहे. सदर स्थान सिरोंचा येथील बसस्थानक पासून पायी चालण्यायोग्य अंतरावर आहे.