बंद

निवडणूक विभाग

उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांची खालीलप्रमाणे कामांची कर्तव्ये आहेत;

  • सार्वत्रिक निवडणूक संबंधाने कामे करणे. ( लोकसभा व विधान सभा निवडणूक कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे)
  • जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत, नगर पालिका, सहकारी संस्था ईत्यादी करीता निवडणूक कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.
  • पदवीधर शिक्षक मतदारसंघ करीता निवडणूक मतदार याद्या तयार करणे.
  • कृषी उत्पन्न बाजार समीती ची निवडणूक घेणे.
  • जिल्ह्यातील विशेष सहकारी संस्थाचे संबंधाने प्रशासकीय कार्यवाही करणे.

जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्राची माहिती

गडचिरोली जिल्ह्यात एकूण ३ विधान सभा क्षेत्रे आहेत. विधान सभा क्षेत्र निहाय पुरुष, स्त्रि मतदारांची संख्या व मतदान केंद्रांची माहिती खालील प्रमाणे आहे; (दिनांक 18.04.2022 नुसार );

अ. क्र. विधान सभा क्षेत्राचे नाव पुरुष मतदाराची संख्या स्त्रि मतदाराची संख्या तृतीय पंती मतदाराची संख्या एकूण मतदारांची संख्या मतदान केंद्राची संख्या
1 67-आरमोरी 129813 128368 1 258182 299
2 68-गडचिरोली 151117 145104 0 296221 346
3 69-अहेरी 123708 121100 4 244812 290
एकूण 404638 394572 5 799215 935

महत्वाची संकेतस्थळे

भारत निर्वाचन आयोग

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र

निवडणूक मतदारांचे नाव शोधणे