बंद

दिना सिंचन प्रकल्प

दिना सिंचन प्रकल्प – हा प्रकल्प चामोर्शी तालुक्यात रेगडी या गावात आहे. या प्रकल्पाअंतर्गत, या धरणात साठविलेला पाणी रेगडी या गावातील शेतीसाठी वापरण्यात येते. येथे भेट देण्यास अतिशय सुंदर व रमणीय ठिकाण आहे.

छायाचित्र दालन

  • दिना सिंचन प्रकल्प

कसे पोहोचाल?:

विमानाने

नागपुर येथिल विमानतळ 260 किमी अंतरावर आहे

रेल्वेने

जवळचे रेल्वेस्थानक चंद्रपूर व मुल येथे आहे.

रस्त्याने

गडचिरोली पासून बसने 70 किमी अंतरावर आहे.