घोषणा
Filter Past घोषणा
| शीर्षक | वर्णन | सुरुवातीचा दिनांक | शेवटचा दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| नगर पंचायती सार्वत्रिक निवडणूक संबंधाने मा. राज्य निवडणूक आयोगाने दि. ९/११/२०२१ रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या महिला व सर्वसाधारण महिला यांचे आरक्षण सोडत बाबत सूचना | नगर पंचायती सार्वत्रिक निवडणूक संबंधाने मा. राज्य निवडणूक आयोगाने दि. ९/११/२०२१ रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या महिला व सर्वसाधारण महिला यांचे आरक्षण सोडत बाबत सूचना |
10/11/2021 | 20/11/2021 | पहा (253 KB) |
| चामोर्शी नगर पंचायतीच्या दिनांक 15.11.2021 रोजी काढण्यात आलेल्या आरक्षण व सोडतीच्या मसूद्यावर आक्षेप नोंदविण्याबाबत | चामोर्शी नगर पंचायतीच्या दिनांक 15.11.2021 रोजी काढण्यात आलेल्या आरक्षण व सोडतीच्या मसूद्यावर आक्षेप नोंदविण्याबाबत |
15/11/2021 | 18/11/2021 | पहा (213 KB) |
| नागरीकांचा मागास प्रवर्गातील महिला व सर्वसाधारण महिला यांचे आरक्षण सोडत पध्दतीने जागा निश्चित करण्याबाबत | नागरीकांचा मागास प्रवर्गातील महिला व सर्वसाधारण महिला यांचे आरक्षण सोडत पध्दतीने जागा निश्चित करण्याबाबत |
13/11/2021 | 17/11/2021 | पहा (199 KB) |
| गडचिरोली जिल्ह्यातील नगर पंचायत स्तरावर प्रसिध्द करण्यात येणाऱ्या ना. मा. प्र. संवर्गाच्या सदस्य पदांच्या आरक्षणाच्या हरकती तसेच सुचना दिनांक 16 नोव्हेंबर, 2021 पर्यंत मागविणेबाबत | गडचिरोली जिल्ह्यातील नगर पंचायत स्तरावर प्रसिध्द करण्यात येणाऱ्या ना. मा. प्र. संवर्गाच्या सदस्य पदांच्या आरक्षणाच्या हरकती तसेच सुचना दिनांक 16 नोव्हेंबर, 2021 पर्यंत मागविणेबाबत |
12/11/2021 | 16/11/2021 | पहा (371 KB) |
| महसुल अधिका-यांची शासकीय जुने निर्लेखीत वाहने विक्री करणेकरिता निवीदा मुदतवाढ सूचना | महसुल अधिका-यांची शासकीय जुने निर्लेखीत वाहने विक्री करणेकरिता निवीदा मुदतवाढ सूचना |
02/11/2021 | 12/11/2021 | पहा (345 KB) |
| गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली करिता मौजा – अडपल्ली ता.गडचिरोली येथील खाजगी जमीन भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम २०१३ नुसार भूसंपादन करण्याबाबतचे प्रकरणात कलम १९ ची अधिसूचना | गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली करिता मौजा – अडपल्ली ता.गडचिरोली येथील खाजगी जमीन भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम २०१३ नुसार भूसंपादन करण्याबाबतचे प्रकरणात कलम १९ ची अधिसूचना |
21/09/2021 | 31/10/2021 | पहा (3 MB) |
| महसुल अधिका-यांची शासकीय जुने निर्लेखीत वाहने विक्री करणेकरिता निवीदा | महसुल अधिका-यांची शासकीय जुने निर्लेखीत वाहने विक्री करणेकरिता निवीदा |
18/10/2021 | 29/10/2021 | पहा (2 MB) |
| जिल्हा परिवर्तन समिती अंतर्गत Development Specialist, Agriculture Specialist व Steno पदासाठी चाळणी परीक्षा व मुलाखत मध्ये प्राप्त झालेल्या गुणांनुसार निवड यादी | जिल्हा परिवर्तन समिती अंतर्गत Development Specialist, Agriculture Specialist व Steno पदासाठी चाळणी परीक्षा व मुलाखत मध्ये प्राप्त झालेल्या गुणांनुसार निवड यादी |
08/10/2021 | 16/10/2021 | पहा (103 KB) |
| जिल्हा परीवर्तन समिती अंतर्गत Technical Officer, Data Analyst व Coordinator पदाबाबत सूचना | जिल्हा परीवर्तन समिती अंतर्गत Technical Officer, Data Analyst व Coordinator पदाबाबत सूचना |
08/10/2021 | 16/10/2021 | पहा (95 KB) |
| जिल्हा परिवर्तन समिती अंतर्गत तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर करार पध्दतीने जिल्हा निवड समितीद्वारे मुलाखतीने भरावयाची 1) Technical Officer 2) Development Specialist 3) Data Analyst 4) Agriculture Specialist 5) Coordinator 6) Steno या पदांकरीता पात्र उमेदवारांकरीता खालीलप्रमाणे सूचना प्रसिध्द करण्यात येत आहे. | जिल्हा परिवर्तन समिती अंतर्गत तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर करार पध्दतीने जिल्हा निवड समितीद्वारे मुलाखतीने भरावयाची 1) Technical Officer 2) Development Specialist 3) Data Analyst 4) Agriculture Specialist 5) Coordinator 6) Steno या पदांकरीता पात्र उमेदवारांकरीता खालीलप्रमाणे सूचना प्रसिध्द करण्यात येत आहे. |
30/09/2021 | 05/10/2021 | पहा (88 KB) |