भरती
शीर्षक | वर्णन | सुरुवातीचा दिनांक | शेवटचा दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
जाहीर सुचना तलाठी पद भरती २०२३ गडचिरोली जिल्ह्यातील तलाठी गट-क संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता दिनांक १४ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादीतील उमेदवार यांचे मुळ कागदपत्रांची पडताळणी दिनांक १९/०६/२०२४ ते २०/०६/२०२४ करीता हजर राहण्याबाबत. | जाहीर सुचना तलाठी पद भरती २०२३ गडचिरोली जिल्ह्यातील तलाठी गट-क संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता दिनांक १४ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादीतील उमेदवार यांचे मुळ कागदपत्रांची पडताळणी दिनांक १९/०६/२०२४ ते २०/०६/२०२४ करीता हजर राहण्याबाबत. |
14/06/2024 | 20/06/2024 | पहा (1 MB) |
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली, थेट मुलाखत द्वारे कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी पदे भरण्याबाबत. | आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली, थेट मुलाखत द्वारे कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी पदे भरण्याबाबत. |
13/06/2024 | 18/06/2024 | पहा (2 MB) |
तलाठी सरळसेवा पदभरती निकाल- २०२३. | तलाठी सरळसेवा पदभरती निकाल- २०२३. |
15/03/2024 | 31/03/2024 | पहा (4 MB) |
आकांक्षित तालुका कार्यक्रमाकरीता “आकांक्षित तालुका फेलो” नियुकतीच्या अनुषंगाने अंतिम निवड झालेल्या उमेदवाराची नावे प्रसिध्द करणेबाबत. | आकांक्षित तालुका कार्यक्रमाकरीता “आकांक्षित तालुका फेलो” नियुकतीच्या अनुषंगाने अंतिम निवड झालेल्या उमेदवाराची नावे प्रसिध्द करणेबाबत. |
26/02/2024 | 29/02/2024 | पहा (392 KB) |
आकांक्षित तालुका कार्यक्रमाकरिता “आकांक्षित तालुका फेलो” नियुक्तीच्या अनुषंगाने अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची नावे प्रसिध्द करणेबाबत व एका तालुक्यासाठी निवडीच्या पुढील टप्प्याकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करणेबाबत. | आकांक्षित तालुका कार्यक्रमाकरिता “आकांक्षित तालुका फेलो” नियुक्तीच्या अनुषंगाने अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची नावे प्रसिध्द करणेबाबत व एका तालुक्यासाठी निवडीच्या पुढील टप्प्याकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करणेबाबत. |
22/02/2024 | 23/02/2024 | पहा (512 KB) |
आकांक्षित तालुका कार्यक्रमाकरीता “आकांक्षित तालुका फेलो” नियुक्तीच्या अनुषंगाने मुलाखतीनंतर निवळीच्या पुढील टप्प्याकरीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी. | आकांक्षित तालुका कार्यक्रमाकरीता “आकांक्षित तालुका फेलो” नियुक्तीच्या अनुषंगाने मुलाखतीनंतर निवळीच्या पुढील टप्प्याकरीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी. |
06/02/2024 | 08/02/2024 | पहा (462 KB) |
आकांशीत तालुका कार्यक्रमाकरीता “आकांशीत तालुका फेलो” नियुक्तीच्या अनुषंगाने प्राप्त अर्जमधील पात्र उमेदवारांची सुधारित यादी व मुलाखत वेळापत्रक. | आकांशीत तालुका कार्यक्रमाकरीता “आकांशीत तालुका फेलो” नियुक्तीच्या अनुषंगाने प्राप्त अर्जमधील पात्र उमेदवारांची सुधारित यादी व मुलाखत वेळापत्रक. |
10/11/2023 | 25/11/2023 | पहा (2 MB) |
पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी आकांक्षीत ब्लॉक फेलो भरती. | पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी आकांक्षीत ब्लॉक फेलो भरती. |
27/10/2023 | 02/11/2023 | पहा (2 MB) |
गडचिरोली जिल्ह्यातील ग्राहक सरंक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य नियुक्ती | गडचिरोली जिल्ह्यातील ग्राहक सरंक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य नियुक्ती |
27/09/2023 | 26/10/2023 | पहा (1 MB) |
आकांक्षित तालुका Fellow भरती. | आकांक्षित तालुका Fellow भरती. |
27/09/2023 | 15/10/2023 | पहा (789 KB) |