बंद

निविदा

निविदा
शीर्षक वर्णन सुरुवातीचा दिनांक शेवटचा दिनांक संचिका
सन 2024-25 करीता वातानुकुलीत यंत्र (A.C.) देखभाल व दुरुस्तीचे सेवा संविदेचा कराराकरीता दरपत्रक सादर करणेबाबत. (दिनांक 01.07.2024 ते 31.03.2025 पर्यंत).

10/06/2024 20/06/2024 पहा (612 KB)
सन २०२३-२०२४, २०२४-२०२५ व २०२५-२०२६ या तीन वर्षासाठी जिल्हयातील १९ वाळूगटातून वाळू उत्खनन व उत्खनन केलेल्या वाळूची वाळू डेपोपर्यंत वाहतूक, डेपो निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी (ई-निविदा सूचना तृतीय फेरी).

07/03/2024 14/03/2024 पहा (1,005 KB)
सन २०२३-२०२४, २०२४-२०२५ व २०२५-२०२६ या तीन वर्षासाठी जिल्हयातील ३३ वाळूगटातून वाळू उत्खनन व उत्खनन केलेल्या वाळूची वाळू डेपोपर्यंत वाहतूक, डेपो निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी (ई-निविदा सूचना द्वितीय फेरी).

26/02/2024 04/03/2024 पहा (982 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली अधिनस्त उपविभागीय अधिकारी, एटापल्ली यांचे शासकीय वाहन क्रमांक MH-33 C-0322 (बोलेरो) वाहन मोडीत काढून लिलावाव्दारे विक्री करणेबाबत.

14/02/2024 29/02/2024 पहा (1 MB)
जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली अधिनस्त डि. व्ही. वाहन क्रमांक MH-12 AH-9595 (Ambassador Classic 1800) वाहन मोडीत काढून लिलावाव्दारे विक्री करणेबाबत.

( लोकसभा /विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ ) विविध प्रकारचे कामाचे ऑनलाईन अल्प मुदती ई- निविदा सूचना प्रसिध्द करणेबाबत.

( लोकसभा /विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ )
विविध प्रकारचे कामाचे ऑनलाईन अल्प मुदती ई- निविदा सूचना प्रसिध्द करणेबाबत.

16/02/2024 28/02/2024 पहा (1 MB)
जिल्हाअधिकारी कार्यालय गडचिरोली परिसरातील उपहारगृह इमारतीचे लिलाव करण्याबाबत.

15/02/2024 23/02/2024 पहा (2 MB)
सन २०२३-२०२४, २०२४-२०२५ व २०२५-२०२६ या तीन वर्षासाठी जिल्ह्यातील ४१ वाळूगटांतून वाळू उत्खनन व उत्खनन केलेल्या वाळूची वाळू डेपोपर्यन्त वाहतूक, डेपो निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी.

25/01/2024 10/02/2024 पहा (976 KB)
सन २०२३-२०२४, २०२४-२०२५ व २०२५-२०२६ या तीन वर्षासाठी जिल्ह्यातील ४१ वाळूगटांतून वाळू उत्खनन व उत्खनन केलेल्या वाळूची वाळू डेपोपर्यन्त वाहतूक, डेपो निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी (निविदेची मुदतवाढ).

29/01/2024 05/02/2024 पहा (999 KB)
निवडणूकीच्या विविध सेवा / साहित्याची ई निविदा सूचना प्रसिद्ध करणेबाबत (लोकसभा / विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४).

28/12/2023 11/01/2024 पहा (2 MB)