बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन सुरुवातीचा दिनांक शेवटचा दिनांक संचिका
जिल्हाधिकारी कार्यालय येथे जेवन आणि अल्पोपहार पुरवठा करण्याकरीता दर निश्चीत करण्याबाबत (दुसरी वेळ) सन 2024-25.

04/07/2024 12/07/2024 पहा (1,010 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली करिता संगणक देखभाल व दुरुस्तीचे सेवा संविदेचा कराराकरीता दरपत्रक सादर करणेबाबत (दुसरी वेळ) सन 2024-25.

04/07/2024 12/07/2024 पहा (892 KB)
शासकीय वाहन क्र. MH-३३ C-१८९, जिल्हा पुरवठा अधिकारी गडचिरोली यांचे वाहन लिलावद्वारे विक्री करण्याबाबत.

01/07/2024 10/07/2024 पहा (2 MB)
परिपत्रक विवध दर पत्रक आणि सूचना/निविदा.

19/06/2024 02/07/2024 पहा (603 KB)
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत भरारी पथकातील मानसेवी वैधकीय अधिकारी (Contractual) चे पद भरण्याबाबत थेट मुलाखत (Walk-In-Interview).

25/06/2024 28/06/2024 पहा (480 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय येथे जेवन आणि अल्पोपहार पुरवठा करण्याकरीता दर निश्चीत करण्याबाबत. सन 2024-25 (दिनांक 01.07.2024 ते 31.03.2025 पर्यंत)

10/06/2024 20/06/2024 पहा (1,007 KB)
जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली करिता झेरॉक्स पेपर, स्टेशनरी व कार्यालयीन साहित्य पुरवठा करणेबाबत.

10/06/2024 20/06/2024 पहा (1 MB)
संगणक देखभाल व दुरुस्तीचे सेवा संविदेचा कराराकरीता दरपत्रक सादर करणेबाबत. (दिनांक 01.07.2024 ते 31.03.2025 पर्यात)

10/06/2024 20/06/2024 पहा (645 KB)
सन 2024-25 करीता वातानुकुलीत यंत्र (A.C.) देखभाल व दुरुस्तीचे सेवा संविदेचा कराराकरीता दरपत्रक सादर करणेबाबत. (दिनांक 01.07.2024 ते 31.03.2025 पर्यंत).

10/06/2024 20/06/2024 पहा (612 KB)
जाहीर सुचना तलाठी पद भरती २०२३ गडचिरोली जिल्ह्यातील तलाठी गट-क संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता दिनांक १४ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादीतील उमेदवार यांचे मुळ कागदपत्रांची पडताळणी दिनांक १९/०६/२०२४ ते २०/०६/२०२४ करीता हजर राहण्याबाबत.

14/06/2024 20/06/2024 पहा (1 MB)