राजपत्र अधिसूचना – वडसा–गडचिरोली रेल्वे प्रकल्पासाठी जमीन संपादन

शीर्षक वर्णन सुरुवातीचा दिनांक शेवटचा दिनांक संचिका
राजपत्र अधिसूचना – वडसा–गडचिरोली रेल्वे प्रकल्पासाठी जमीन संपादन

भारत सरकारने रेल्वे अधिनियम, 1989 च्या कलम 20E अंतर्गत वडसा–गडचिरोली नविन रेल्वे लाईन (49.5 कि.मी.) प्रकल्पासाठी जमीन संपादनाची घोषणा केली आहे.

27/08/2026 26/08/2027 पहा (2 MB)