बंद

स्वच्छता पंधरवाडा

एनआयसी मुख्यालयातील नवी दिल्ली यांचे सुचने नुसार, एनआयसी गडचिरोली यांनी दि. 1/2/2018 पासून ते दि. 30/4/2018 पर्यंत त्यांचे कार्यालयात स्वच्छता पंधरवाडा आयोजीत करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार एनआयसी गडचिरोली येथे दि. 1/2/2018 रोजी स्वच्छता कार्यक्रम आयोजित केले होते व सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी
सुरु आहे.

पहा (4 MB)