निवडणूक विभाग
उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांची खालीलप्रमाणे कामांची कर्तव्ये आहेत;
- सार्वत्रिक निवडणूक संबंधाने कामे करणे. ( लोकसभा व विधान सभा निवडणूक कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे)
- जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत, नगर पालिका, सहकारी संस्था ईत्यादी करीता निवडणूक कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.
- पदवीधर शिक्षक मतदारसंघ करीता निवडणूक मतदार याद्या तयार करणे.
- कृषी उत्पन्न बाजार समीती ची निवडणूक घेणे.
- जिल्ह्यातील विशेष सहकारी संस्थाचे संबंधाने प्रशासकीय कार्यवाही करणे.
जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्राची माहिती
गडचिरोली जिल्ह्यात एकूण ३ विधान सभा क्षेत्रे आहेत. विधान सभा क्षेत्र निहाय पुरुष, स्त्रि मतदारांची संख्या व मतदान केंद्रांची माहिती खालील प्रमाणे आहे; (दिनांक 19.04.2024 नुसार );
अ. क्र. | विधान सभा क्षेत्राचे नाव | पुरुष मतदाराची संख्या | स्त्रि मतदाराची संख्या | तृतीय पंती मतदाराची संख्या | एकूण मतदारांची संख्या | मतदान केंद्राची संख्या |
---|---|---|---|---|---|---|
1 | 67-आरमोरी | 130121 | 129070 | 1 | 259192 | 302 |
2 | 68-गडचिरोली | 152693 | 149293 | 2 | 301988 | 356 |
3 | 69-अहेरी | 123912 | 121255 | 6 | 245173 | 292 |
एकूण | 406726 | 399618 | 9 | 806353 | 950 |