
जिल्हा परिषद ही जिल्ह्याच्या संपूर्ण ग्रामीण भागाच्या विकासाच्या संबंधात महत्वाची भूमिका बजावित असते. जिल्हा परिषद ही शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते तसेच कृषी इत्यादी सेवा क्षेत्रात लोकांना मुलभूत सेवा पुरविण्याचे काम करीत असते. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १२ पंचायत समित्या असून त्यामध्ये ४५७ ग्रामपंचायती अंतर्भूत आहेत.
जिल्हापरिषदेतील पदाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची माहिती खालील प्रमाणे आहे.
अध्यक्ष, जिल्हा परिषद, गडचिरोली : –
मुख्य कार्यकारी अधिकारी: श्री. सुहास गाडे (भा. प्र. से.).