बंद

जिल्हा नियोजन समिती

जिल्हा नियोजन अधिकारी यांची खालीलप्रमाणे कर्तव्ये आहेत.

  • जिल्हा वार्षिक आराखडा, विशेष कृती आराखडा तयार करणे.
  • २० कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.
  • आमदार व खासदार निधी अंतर्गत स्थानिक विकास कार्यक्रम.
  • तालुका समन्वय समीती व आढावा बैठक आयोजित करणे.
  • विविध योजने द्वारे लोकांना कर्ज मिळवून देण्यासाठी जिल्हा अग्रणी बँक व इतर बँकासोबत जिल्हा स्तरीय आढावा बैठक आयोजित करणे. तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांचे सोबत समन्वय साधने.

गडचिरोली जिल्ह्याचा सन 2024-25 करीता जिल्हा वार्षिक आराखडा (रु.लाखात) खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. योजनेचे नाव सर्व साधारण योजना आदिवासी उपयोजना आदिवासी उपयोजना क्षेत्रा बाहेरील अनुसूचित जाती उपयोजना एकूण
1 कृषी व कृषी संलग्न सेवा 3971.56 2730.26 35.00 515.00 7251.82
2 ग्रामीण विकास 1900.00 2042.42 0.00 0.00 3942.42
3 सिंचाई व पुर नियंत्रण 2300.00 342.00 0.00 0.00 2642.00
4 उर्जा 1400.00 587.00 55.00 325.00 2367.00
5 औद्योगिक व खनिकर्म 97.00 0.50 0.00 13.00 110.50
6 वाहतूक व दळणवळण 1800.00 1152.00 0.00 0.00 2952.00
7 सामान्य सेवा 4154.00 0.00 120.81 0.00 4274.81
8 सामान्य आर्थिक सेवा 6331.00 2660.56 0.00 0.00 8991.56
9 सामाजिक व सामुहिक सेवा 16691.44 9682.22 0.00 2621.00 28994.66
10 नाविन्यपूर्ण योजना व मूल्यमापन सनियंत्रण व डाटाएन्ट्री व इनोव्हेशन कॉन्सिल 1954.00 492.23 0.00 126.00 2572.23
11 जलयुक्त शिवार व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना 1.00 0.00 0.00 0.00 1.00
एकूण 40600.00 19689.19 210.81 3600.00 64100.00