बंद

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024

  • srt
  • eepic
  • hello
  • e-epic
  • Election Banner

जिल्हा निवडणूक अधिकारी यांचा संदेश

हे पोर्टल प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्याचे मतदार आणि निवडणूक विभाग, गडचिरोली यांच्यातील संवाद साधण्यासाठी बनविण्यात आले आहे. हे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय व अधिनस्त कार्यालयांकडून निवडणूक विषयक चालवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल मतदारांसाठी माहिती प्रदान करते. डाऊनलोड करण्याच्या उद्देश्याने निवडणूक विषयक विविध महत्वाची माहिती देखील संकेतस्थळावर  उपलब्ध आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय भारत निवडणूक आयोगाच्या व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य, यांच्या संपूर्ण देखरेखीखाली आणि नियंत्रणाखाली काम करते. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 67-आरमोरी, 68-गडचिरोली आणि 69-अहेरी असे तीन विधानसभा मतदार संघ आहेत. 67-आरमोरी मध्ये एकुण मतदान केंद्रांची संख्या 310 आहे, 68-गडचिरोली मध्ये 362 आहे तर 69 अहेरी मध्ये 300 मतदान केंद्र आहेत. याप्रमाणे जिल्ह्यामध्ये एकुण 972 मतदान केंद्रे आहेत.

आगामी विधानसभा निवडणूकीत मोठ्या संख्येने व निर्भीडपणे मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा.

निवडणुकीच्या बातम्या आणि अपडेट्स

Shri. Sanjay Daine Sir
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. संजय दैने, भा . प्र. से.

हेल्पलाईन क्रमांक

  • निवडणूक कॉल सेंटर - 1950
  • डीएमसेल गडचिरोली - 07132222031