संजय गांधी योजना

सदर विभागाद्वारे केंद्र व राज्य शासन पुरस्कृत विविध सामाजिक साहाय्य योजनांची अमलबजावणी केली जाते.
संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.
जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजने अंतर्गत उपलब्ध असलेल्या लाभार्थींची माहिती खालीलप्रमाणे आहे.

अ.
क्र.
पुरस्कृत योजनेचे नाव भौतिक उद्दिष्ट
वर्षाकरिता
2017-2018
प्राप्त निधी
वर्षाकरिता
2017-2018 ते
31.3.2018
(रु. लाखात)
निधीचे वितरण
वर्षाकरिता
2017-2018 ते
31.3.2018
(रु. लाखात )
उद्दिष्ट
वर्षाकरिता
2017-2018
( लाभार्थीची संख्या )
टक्केवारी
खर्च झालेला निधी
(रु. लाखात)
1 भारत
सरकार
राष्ट्रीय वृद्धापकाळ
निवृत्ती वेतन
योजना
0 729.69 788.37 33748 108.04
राष्ट्रीय
कुटुंब सहाय्य
योजना
0 123.40 112.40 562 91.09
राष्ट्रीय विधवा
निवृत्ती वेतन
योजना
0 100.17 63.15 2489 63.04
राष्ट्रीय अपंग
निवृत्ती वेतन
योजना
0 36.40 9.40 387 25.81
2 महाराष्ट्र
शासन
संजय गांधी
निराधार
योजना
0 1415.99 1418.18 19494 100.15
श्रावण बाळ
सेवा योजना
0 3407.29 3184.42 57649 93.46
एकूण 0 5812.94 5575.91 114329 95.92