बंद

जिल्हा नियोजन समिती

जिल्हा नियोजन अधिकारी यांची खालीलप्रमाणे कर्तव्ये आहेत.

  • जिल्हा वार्षिक आराखडा, विशेष कृती आराखडा तयार करणे.
  • २० कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.
  • आमदार व खासदार निधी अंतर्गत स्थानिक विकास कार्यक्रम.
  • तालुका समन्वय समीती व आढावा बैठक आयोजित करणे.
  • विविध योजने द्वारे लोकांना कर्ज मिळवून देण्यासाठी जिल्हा अग्रणी बँक व इतर बँकासोबत जिल्हा स्तरीय आढावा बैठक आयोजित करणे. तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांचे सोबत समन्वय साधने.

गडचिरोली जिल्ह्याचा सन 2022-23 करीता जिल्हा वार्षिक आराखडा (रु.लाखात) खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. योजनेचे नाव सर्व साधारण योजना आदिवासी उपयोजना आदिवासी उपयोजना क्षेत्रा बाहेरील अनुसूचित जाती उपयोजना एकूण
1 कृषी व कृषी संलग्न सेवा 2211.00 1550.19 40.00 417.00 4218.19
2 ग्रामीण विकास 1700.00 2042.42 0.00 0.00 3742.42
3 सिंचाई व पुर नियंत्रण 2138.00 350.00 0.00 0.00 2488.00
4 उर्जा 800.00 250.00 50.00 285.00 1385.00
5 औद्योगिक व खनिकर्म 102.00 19.30 0.00 12.00 133.30
6 वाहतूक व दळणवळण 990.33 500.00 0.00 0.00 1490.33
7 सामान्य सेवा 3703.00 5346.30 120.81 30.00 9200.11
8 सामान्य आर्थिक सेवा 2104.00 1980.00 0.00 0.00 4084.00
9 सामाजिक व सामुहिक सेवा 14851.07 4750.91 0.00 2554.00 22155.98
10 नाविन्यपूर्ण योजना व मूल्यमापन सनियंत्रण व डाटाएन्ट्री व इनोव्हेशन कॉन्सिल 1400.60 412.76 0.00 102.00 1915.36
11 जलयुक्त शिवार व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना 0.00 0.00 0.00 0.00 0.00
एकूण 30000.00 17201.88 210.81 3400.00 50812.69