बंद

कृषी विभाग

गडचिरोली जिल्ह्यात राज्य कृषी खात्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व तीन उपविभागीय कृषी अधिकारी यांची कार्यालये कार्यरत आहेत. या कार्यालयाद्वारे कृषी विकासाच्या संबंधाने केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी केली जाते.

जिल्ह्यात कार्यरत जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी यांची माहिती खालीलप्रमाणे आहे. ;

अ.क्र. कार्यालयाचा पत्ता कार्यरत अधिकाऱ्याचे नाव पदनाम संपर्क क्रमांक
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गडचिरोली, जिल्हाधिकारी कार्यालया जवळ, काम्प्लेक्स, गडचिरोली – ४४२६०५ श्री.बसवराज मास्तोळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ०७१३२-२२२५९३
उपविभागीय कृषी अधिकारी गडचिरोली, जिल्हाधिकारी कार्यालया जवळ, काम्प्लेक्स, गडचिरोली – ४४२६०५ श्री.प्रदिप वाहाणे उपविभागीय कृषी अधिकारी ०७१३२-२२२५८८
उपविभागीय कृषी अधिकारी, देसाईगंज (वडसा) श्री.निलेश गेडाम उपविभागीय कृषी अधिकारी ०७१३७-२७२१४२
उपविभागीय कृषी अधिकारी, अहेरी श्री.अनंत गंजेवार उपविभागीय कृषी अधिकारी ०७१३३-२७२०८२