बंद

न्यायालये

गडचिरोली येथील जिल्हा न्यायालय

गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा न्यायालय व त्यांचे अंतर्गत दुय्यम कार्यालये कार्यरत आहेत. लोकांन योग्य न्याय देणे व त्यांचे आपसातील तंटे सोडविण्याचे काम या विभागामार्फत केले जाते.