बंद

धार्मिक स्थळे

धार्मिंक व ऐतिहासिक ठिकाणाचे नाव उत्सवाचे नाव  व कालावधी ठिकाणास भेट देणाऱ्या लोकांची अंदाजित संख्या
अहेरी  ता. अहेरी दशहरा उत्सव,
कालावधी  – 3 दिवस
महिना  – सप्टेंबर / ऑक्टोबर
25000 ते 30000
मार्कंडा देव
ता. चामोर्शी
महाशिवरात्र उत्सव
कालावधी  – एक आठवडा
महिना  – फेब्रुवारी/ मार्च
50000 ते 60000
चपराळा
ता. चामोर्शी
हनुमान जयंती
कालावधी  – 3 दिवस
महिना  – एप्रिल / मे
10000 ते 12000