बंद

तहसील व महसूल मंडळ

गडचिरोली जिल्ह्यात ६ महसूल विभाग असून एकूण १२ तालुके आहेत. प्रत्येक महसूल उपविभागात दोन तालुके अंतर्भूत आहेत. तालुकानिहाय एकूण महसुली गावे व मंडळ कार्यालयांची संख्या खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र. उपविभागाचे नाव विभागातील तालुके तालुकानिहाय एकूण गावे एकूण समाविष्ट मंडळ एकूण समाविष्ट साजे
१ गडचिरोली १. गडचिरोली १२८ ५ २८
२. धानोरा २२८ ८ ४७
२ चामोर्शी १. चामोर्शी २०४ ६ ३६
२. मुलचेरा ६८ २ ११
३ देसाईगंज (वडसा) १. देसाईगंज ३९ २ १३
२. आरमोरी १०३ ४ २०
४ कुरखेडा १.कुरखेडा १२८ ४ २६
२. कोरची १३३< ४ २२
५ अहेरी १. अहेरी १८४ ६ ३६
२. सिरोंचा १४८ ४ २३
६ एटापल्ली १. एटापल्ली १९७ ९ ५७
२. भामरागड १२८ ५ २८
एकूण एकूण तालुके – १२ १६८८ ५९ ३४७

जिल्ह्यातएकूण १६८८ राजस्व गावे असून ४५७ ग्राम पंचायती, १२ पंचायत समीती व एक जिल्हा परीषद आहे. जिल्ह्यात ९ नगर पंचायती (कुरखेडा, कोरची, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड) असून तीन नगरपालिका गडचिरोली, देसाईगंज (वडसा) व आरमोरी येथे आहेत.