बंद

जिल्ह्यातील गैर सरकारी संस्था

अ.क्र. जिल्ह्यातील गैरसरकारी संस्थाचे नाव व पत्ता संस्थेच्या प्रमुखाचे नाव कार्य क्षेत्र दुरध्वनी क्रमांक
सर्च ,
शोधग्राम, पो. चातगाव
जि. गडचिरोली
डॉ. अभय बंग
डॉ. राणी बंग
सामाजिक, ग्रामीण आरोग्य व आदिवासी लोकांचे कल्याण 07138 233403
2 लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा 
ता. भामरागड
डॉ. प्रकाश आमटे वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक व आदिवासी लोकांचे कल्याण, मदत 07134 220001
3 आम्ही आमच्या आरोग्यासाठी, कुरखेडा जि. गडचिरोली डॉ. सतीश गोगुलवार सामाजिक, वैद्यकीय मदत  07139 245380
4 लोक मंगल संस्था,
घोट ता. चामोर्शी
जि. गडचिरोली
डॉ. टी. वाल्केल सामाजिक 07135 257473
5 डॉ. जे.जे. ख्रीस्टोफर मेमोरिअल हॉस्पिटल, सिरोंचा जि. गडचिरोली डॉ. जे.जे. ख्रीस्टोफर सामाजिक, वैद्यकीय 07131 233252
6 संकल्प –
आमच्या गावात
आमचे राज्य , लेखामेंढा
ता. धानोरा
श्री. देवाजी तोफा सामाजिक
7 स्पर्श 
स्नेह नगर, गडचिरोली
ता. जि. गडचिरोली
प्रा.डॉ.दिलीप बारसागडे सामाजिक, आरोग्य, ग्रामीण व आदिवासी विकास 07132 233784
8 इंडियन इन्स्टिट्यूट आफ युथ वेल्फेअर
विकास भवन, तलाव रोड
गांधी चौक, गडचिरोली
ता. जि. गडचिरोली
श्री. मनोहर हेपट पंचायत राज समृद्धी, महिला व बाल कल्याण, ग्रामीण विकास 07132 233508
9 एकता सामाजिक शिक्षण संस्था,
चामोर्शी रोड, गडचिरोली
ता. गडचिरोली
श्री. प्रकाश अर्जुनवार सामाजिक, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण, आदिवासी विकास 07132 233789
10 आरोग्य प्रभोधिनी
हटवार कॉम्प्लेक्स कस्तुरबा वार्ड,देसाईगंज
श्री.सूर्यप्रकाश गभने सामाजिक, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण, आदिवासी विकास ९४२२८३४७३७,९९२३०१४५१८
11 होप फाउंडेशन सिरोंचा जि. गडचिरोली श्री नागेश के. मादेशी आरोग्य (मानसिक आरोग्य) आणि सेवाभावी कार्य ०९४०३२३६४३९
12 शिकवण एनजीओ बालाजी नगर, गडचिरोली श्री. एस.एस. कुमरे समाजकल्याण आणि शिक्षण ७६६६७००९९०
13 शिवकल्याण युथ मल्टीपरपज डेव्हलोपमेंट असोसिएशन, गडचिरोली (महाराष्ट्र राज्य )
पत्ता – C/O विजय नैताम, सद्गुरू नगर, डॉ.अप्पलवार दवाखानाच्या मागे, वॉर्ड नं.4, धानोरा रोड गडचिरोली – 442605 (महाराष्ट्र राज्य)
श्री. अनुप कोहळे सामाजिक (शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सेवा ) ७६२०८६९७६१ / ९९२३८१५७२४ ई-मेल – shivkalyan.ymda2022@gmail.com