बंद

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन

आपत्कालीन संपर्क क्रमांक

  • पोलीस- ११२
  • अग्निशामक विभाग- १०१
  • रुग्णवाहिका- १०८
  • जिल्हा नियंत्रण कक्ष- 07132-222031

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (डीडीएमए) हे जिल्हा स्तरावरील आपत्ती व्यवस्थापनाच्या परिणामकारक नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणीसाठी प्रमुख प्राधिकरण आहे. ह्याचे कार्य राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एसडीएमए) यांनी ठरवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार चालते. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात व निवासी जिल्हाधिकारी हे पदसिद्ध सदस्य तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतात.

Shri. Avishyant Panda
श्री. अविश्यांत पंडा, भा.प्र.से. जिल्ह्याधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली
  • Sun
  • Mon
  • Tue
  • Wed
  • Thu
  • Fri
  • Sat
    • मागील कार्यक्रम
    • Ongoing Events
    • प्रस्तावित कार्यक्रम
    घटना