बंद

जनसांखीकी

गडचिरोली जिल्ह्याचे २०११ च्या जनगणने नुसार डेमोग्राफिक वैशिष्टे खालील प्रमाणे आहे.

जिल्हा डेमोग्राफिक निर्देशांक संख्या जिल्हा डेमोग्राफिक निर्देशांक संख्या
जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 14,412 चौ. कि.मी. एकूण राजस्व उपविभाग 6
एकूण तालुक्यांची संख्या 12 एकूण महसूल मंडळे 59
एकूण पंचायत समिती 12 एकूण ग्रामपंचायतीची संख्या 457
एकूण नगर परिषद 3 एकूण नगर पंचायतींची संख्या 9
एकूण राजस्व गावे 1688 एकूण पोलीस उपविभाग 8
एकूण कुटुंब धारकांची संख्या 2,50,435 जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 10,72,942
एकूण पुरुष लोकसंख्या 5,41,328 एकूण स्त्री लोकसंख्या 5,31,614
स्त्री पुरुष प्रमाण 982 शहरी लोकसंख्या 1,18,033
ग्रामीण लोकसंख्या 9,54,909 ग्रामीण लोकसंख्या टक्केवारी 89.00 %
शहरी लोकसंख्या टक्केवारी 11.00 % साक्षरता प्रमाण 74.4
लोकसंख्या घनता 74 / चौ किमी ( जनगणना 2011) पुरुष साक्षरता टक्केवारी 82.3
एकूण अनु.जाती  लोकसंख्या 1,20,745 स्त्री साक्षरता टक्केवारी 66.3
एकूण अनु.जाती पुरुष लोकसंख्या 61,041 निरक्षरता प्रमाण 25.6
एकूण अनु.जाती स्त्री लोकसंख्या 59,704 पुरुष निरक्षरता प्रमाण 17.7
अनु. जाती लोकसंख्या टक्केवारी 11.25% स्त्री निरक्षरता टक्केवारी 33.7
एकूण अनु. जमाती लोकसंख्या 4,15,306 एकूण कुटुंब संख्या (गरिबी रेषे खाली) 1,12,738 (सर्वे 2002-07)
एकूण अनु. जमाती पुरुष लोकसंख्या 2,07,377 एकूण अनु.जाती कुटुंब संख्या (गरिबी रेषेखाली) 18,888
एकूण अनु. जमाती स्त्री लोकसंख्या 2,07,929 एकूण अनु.जमाती कुटुंब संख्या (गरिबी रेषेखाली) 42,737
एकूण अनु.जमाती लोकसंख्या) 38.70 %