बंद

ग्राम व पंचायत

जिल्ह्यात एकूण १६८८ राजस्व गावे असून ४५७ ग्राम पंचायती, १२ पंचायत समीती व एक जिल्हा परीषद आहे. जिल्ह्यात ९ नगर पंचायती (कुरखेडा, कोरची, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड) असून तीन नगरपालिका गडचिरोली,  देसाईगंज (वडसा)  व आरमोरी येथे आहेत.