बंद

एसटीडी आणि पिन कोड

गडचिरोली जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणाचे एसटीडी क्रमांक व पिन खालीलप्रमाणे दर्शविलेले आहे.

अ.क्र. तालुक्याचे नाव एस.टी.डी.कोड पिन कोड
1  गडचिरोली 07132 442506
2  धानोरा 07138 442606
3  चामोर्शी 07135 442603
4  मुलचेरा 07135 442703
5  वडसा 07137 441207
6  आरमोरी 07137 441208
7  कुरखेडा 07139 441209
8  कोरची 07139 441209
9  अहेरी 07133 442705
10  सिरोंचा 07131 442504
11  एटापल्ली 07136 442704
12  भामरागड 07134 442710