बंद

सोमनूर संगम ता. सिरोंचा

श्रेणी नैसर्गिक/मोहक सौंदर्य

सोमनूर संगम हे स्थळ गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्याच्या अंतर्गत येतो.सिरोंचा तालुक्यातील सोमनूर येथे गोदावरी व इंद्रावती नद्यांचा संगम आहे. त्याचबरोबर बाजूला उंच डोंगर आहेत. गोदावरी नदीच्या खळखळऱ्या खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज कित्येक दूर जातो.

छायाचित्र दालन

  • सोमनूर येथील नद्यांच्या संगमाचे उजव्या बाजूचे दृश्य.
  • सिरोंच येथे सोमनूर नद्यांच्या संगमावरील रॉक साइट.
  • सोमनूर येथील नद्यांच्या संगमाचे लँडस्केप दृश्य.
  • सिरोंचा येथील सोमनूर नद्यांच्या संगमावर विश्रांतीचे खडक.
  • सोमनूर येथील नद्यांच्या संगमाचे डाव्या बाजूचे दृश्य.

कसे पोहोचाल?:

विमानाने

जवळचे विमानतळ नागपूर आहे जे 452 किमी अंतरावर आहे.

रेल्वेने

जवळचे रेल्वे स्टेशन चंद्रपूर आहे.

रस्त्याने

सोमनूर संगम हे महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात सोमनूर या गावाजवळ आहे. हे स्थळ जिल्हा मुख्यालय गडचिरोली पासून दक्षिणेला 272 किमी व सिरोंचा या तालुका मुख्यालय येथून ४१ कि.मी. अंतरावर आहे. सिरोंचा येथून या ठिकाणी जाण्यासाठी बसेस व खाजगी वाहने उपलब्ध आहेत.