बंद

संजय गांधी योजना

(अ) राज्य पुरस्कृत योजना

अनुक्रम क्रमांक योजनेचे नाव
संजय गांधी निराधार अनुदान योजना
श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना

(ब) केंद्र पुरस्कृत योजना

अनुक्रम क्रमांक योजनेचे नाव
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

संजय गांधी निराधार अनुदान योजना

अनुक्रम क्रमांक योजना सविस्तर माहिती
योजनेचे उद्दिष्ट राज्यातील निराधार व्यक्तींना मासिक आर्थिक सहाय्य/निवृत्तीवेतन देणे.
लाभार्थी सर्व प्रवर्गातील व्यक्तींसाठी लागू.
मुख्य अटी अनाथ मुले, तृतीयपंथी दिव्यांग व्यक्ती (किमान ४०%), क्षयरोग (TB), अर्धांगवायू (Paralysis), कर्करोग (Cancer), एड्स (AIDS), कुष्ठरोग, प्रमस्तीष्ट्कघात, कुष्ट्ठरोग, सिकलसेल आणि
सार्वजनिक आरोग्य विभागाने निश्चित केलेले दुर्धर आजार. वार्षिक उत्पन्न मर्यादा ₹२१,०००.
लाभ दरमहा ₹१५०० आर्थिक सहाय्य.
अर्ज करण्याची प्रक्रिया अर्जदार संबंधित कार्यालयात अर्ज सादर करू शकतात.
अर्जाचा नमुना संबंधित कार्यालयात भेट द्यावे.
शासन निर्णय (GR) (१) २० ऑगस्ट २०१९ चा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (PDF, 523 KB)
(२) आर्थिक सहाय्याबाबतचा ०५ जुलै २०२३ चा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (PDF, 141 KB)

(३) २७ मार्च २०२६ चा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (PDF, 339 KB)

अधिक माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
संपर्क कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय / तहसील कार्यालय / तलाठी कार्यालय.

श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना

अनुक्रम क्रमांक योजना सविस्तर माहिती
योजनेचे उद्दिष्ट राज्यातील निराधार व्यक्तींना मासिक निवृत्तीवेतन देणे.
लाभार्थी ६५ वर्षे व त्यावरील वयोगटातील पुरुष आणि महिलांसाठी.
मुख्य अटी वार्षिक उत्पन्न मर्यादा ₹२१,०००.
लाभ प्रति कुटुंब दरमहा ₹१५०० निवृत्तीवेतन दिले जाते.
अर्ज करण्याची प्रक्रिया अर्जदार संबंधित तहसील कार्यालय / तलाठी कार्यालयात अर्ज करू शकतात.
अर्जाचा नमुना संबंधित कार्यालयात भेट द्यावे.
शासन निर्णय (GR) (१) २० ऑगस्ट २०१९ चा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (PDF, 523 KB)
(२) आर्थिक सहाय्याबाबतचा ०५ जुलै २०२३ चा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (PDF, 141 KB)

(३) २७ मार्च २०२६ चा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (PDF, 339 KB)

अधिक माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
संपर्क कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय / तहसील कार्यालय / तलाठी कार्यालय.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना

अनुक्रम क्रमांक योजना सविस्तर माहिती
योजनेचे उद्दिष्ट राज्यातील निराधार व्यक्तींना मासिक निवृत्तीवेतन देणे.
लाभार्थी ६५ वर्षे व त्यावरील वयोगटातील पुरुष आणि महिलांसाठी.
मुख्य अटी दारिद्रय रेषेखालील कुटुंबाचा यादीत नाव असणे आवश्यक आहे.
लाभ दरमहा ₹१५०० प्रति व्यक्ती निवृत्तीवेतन.
अर्ज करण्याची प्रक्रिया अर्जदार संबंधित तहसील कार्यालय / तलाठी कार्यालयात अर्ज करू शकतात.
अर्जाचे नमुने संबंधित कार्यालयात भेट द्यावे.
शासन निर्णय (GR) (१) २० ऑगस्ट २०१९ चा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (PDF, 523 KB)
(२) आर्थिक सहाय्याबाबतचा ०५ जुलै २०२३ चा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (PDF, 141 KB)

(३) २७ मार्च २०२६ चा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (PDF, 339 KB)

अधिक माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
संपर्क कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय / तहसील कार्यालय / तलाठी कार्यालय

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना

अनुक्रम क्रमांक योजना सविस्तर माहिती
योजनेचे उद्दिष्ट राज्यातील निराधार महिलांना मासिक निवृत्तीवेतन प्रदान करणे.
लाभार्थी ४० ते ७९ वयोगटातील विधवा.
मुख्य अटी दारिद्रय रेषेखालील कुटुंबाचा यादीत नाव असणे आवश्यक आहे.
लाभ दरमहा ₹१५०० प्रति व्यक्ती निवृत्तीवेतन.
अर्ज करण्याची प्रक्रिया अर्जदार संबंधित तहसील कार्यालय / तलाठी कार्यालयात किंवा ऑनलाइन अर्ज करू शकतात.
अर्जाचे नमुने संबंधित कार्यालयात भेट द्यावे.
शासन निर्णय (GR) (१) २० ऑगस्ट २०१९ चा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (PDF, 523 KB)
(२) आर्थिक सहाय्याबाबतचा ०५ जुलै २०२३ चा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (PDF, 141 KB)

(३) २७ मार्च २०२६ चा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (PDF, 339 KB)

अधिक माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
संपर्क कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय / तहसील कार्यालय / तलाठी कार्यालय

इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना

अनुक्रम क्रमांक योजना सविस्तर माहिती
योजनेचे उद्दिष्ट राज्यातील दिव्यांग व्यक्तींना मासिक निवृत्तीवेतन प्रदान करणे.
लाभार्थी १८-७९ वयोगटातील, ८०% दिव्यांग व्यक्तींसाठी लागू.
मुख्य अटी दारिद्रय रेषेखालील कुटुंबाचा यादीत नाव असणे आवश्यक आहे. जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे दिव्यांग प्रमाणपत्र.
लाभ दरमहा ₹२५०० प्रति व्यक्ती निवृत्तीवेतन.
अर्ज करण्याची प्रक्रिया अर्जदार संबंधित कार्यालय / तलाठी कार्यालयात अर्ज करू शकतात.
अर्जाचे नमुने संबंधित कार्यालयात भेट द्यावे.
शासन निर्णय (GR) (१) २० ऑगस्ट २०१९ चा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (PDF, 523 KB)
(२) आर्थिक सहाय्याबाबतचा ०५ जुलै २०२३ चा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (PDF, 141 KB)

(३) २७ मार्च २०२६ चा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (PDF, 339 KB)

अधिक माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
संपर्क कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय / तहसील कार्यालय / तलाठी कार्यालय

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

अनुक्रम क्रमांक योजना सविस्तर माहिती
योजनेचे उद्दिष्ट आर्थिक सहाय्य प्रदान करणे.
लाभार्थी सर्व प्रवर्गातील व्यक्तींसाठी लागू.
मुख्य अटी – दारिद्र्यरेषे खालील (BPL) कुटुंबातील १८-५९ वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास, कुटुंबाला ₹२०,००० चे एक रकमी आर्थिक सहाय्य दिले जाते.
लाभ ₹२०,००० चे एक रकमी आर्थिक सहाय्य.
अर्ज करण्याची प्रक्रिया अर्जदार संबंधित तहसील कार्यालय / तलाठी कार्यालयात अर्ज करू शकतात.
अर्जाचे नमुने संबंधित कार्यालयात भेट द्यावे.
शासन निर्णय (GR) (१) २० ऑगस्ट २०१९ चा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (PDF, 523 KB)
(२) आर्थिक सहाय्याबाबतचा ०५ जुलै २०२३ चा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (PDF, 141 KB)

(३) २१ सप्टेंबर २०२० चा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (PDF, 3.200 MB)