मुख्य पृष्ठ

जिल्हा संबंधाने

जिल्हा प्रशासन

कार्यालयीन विभाग

निविदा सूचना

उपयोगी संकेतस्थळे

माहितीचा अधिकार

महत्वाचे दूरध्वनी क्र.

गडचिरोली जिल्ह्यातील बोलीभाषा

खालील दिलेला तक्ता जिल्ह्यामध्ये कोणत्या भागात कोणती भाषा बोलली जाते याबाबत माहिती दर्शविते. आदिवासी जमातिची प्रामुख्याने "गोंडी, माडिया" या मातृभाषा आहेत व त्यांचेमध्ये वरील भाषेतच बोलल्या जाते. जिल्ह्यातील इतर लोक मराठी, हिंदी, तेलगु, छत्तीसगडी, बंगाली व इतर भाषेचा वापर बोलण्यासाठी करतात.

जिल्ह्याच्या सिमा भागास छात्तीगड, आंध्रप्रदेश इत्यादी राज्ये असल्याने तेथील भाषेचा प्रभाव या भागात दिसून येतो व त्या राज्यातील भाषा सुद्धा येथे बोलल्या जातात.

जिल्ह्यात खालीलप्रमाणे भाषा बोलल्या जातात.

अ.क्र. तालुक्याचे नाव या भागात भाषेचा वापर
गडचिरोली मराठी, हिंदी, गोंडी, बंगाली, तेलगु
आरमोरी मराठी, बंगाली, गोंडी
वडसा मराठी, हिंदी, बंगाली
कुरखेडा मराठी, गोंडी, धामी, छत्तीसगडी
कोरची मराठी, गोंडी, धामी, छत्तीसगडी
धानोरा मराठी, गोंडी, धामी, छत्तीसगडी, बंगाली, माडिया
चामोर्शी मराठी, बंगाली, कन्नड, गोंडी
मुलचेरा मराठी, बंगाली, गोंडी
अहेरी मराठी, तेलगु, गोंडी
१० एटापल्ली मराठी, गोंडी, माडिया
११ सिरोंचा मराठी, तेलगु, गोंडी
१२ भामरागड मराठी, माडिया

Valid XHTML 1.0 Transitional

Valid CSS!

|मुख्य पृष्ठ |

|साईटमॅप |

|अस्वीकृती आणि धोरणे |

|मदत |

|संपर्क करा |

शेवटचा बदल 19/07/2016

© वेबसाइट निर्मिती राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र गडचिरोली