मुख्य पृष्ठ

जिल्हा संबंधाने

जिल्हा प्रशासन

कार्यालयीन विभाग

निविदा सूचना

उपयोगी संकेतस्थळे

माहितीचा अधिकार

महत्वाचे दूरध्वनी क्र.

गडचिरोली जिल्ह्यातील न्यायालयीन यंत्रणा

 

picture
गडचिरोली येथील जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचे फोटो

 

सर्वसाधारण व्यक्तींना जलद गतीने न्याय निर्णय देण्याकरिता गडचिरोली जिल्ह्यात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय , एक अतिरिक्त जिल्हा न्यायालय आणि तालुका न्यायालये कार्यरत आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा व सत्र न्यायालय दि. ३ जुलै २००४ पासुन सुरु करण्यात आले ते जिल्हा व सत्र न्यायालय चंद्रपुर पासुन स्वतंत्र जिल्हा न्यायालय करण्यात आलेले आहे.

प्रमुख जिल्हा सत्र व न्यायालय, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, मुख्य न्यायदंडाधिकारी, दिवाणी न्यायालय (वरिष्ठ व कनिष्ठ स्तर) व न्याय दंडाधिकारी (प्रथम श्रेणी) यांची कार्यालये गडचिरोली येथे नव्याने बांधण्यात आलेल्या जिल्हा नायालयाच्या इमारती मध्ये सुरु आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात सुरु असलेले न्यायालयीन कार्यालये खालील प्रमाणे आहेत;

 • प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली

 • जिल्हा न्यायाधीश- १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, गडचिरोली

 • मुख्य न्यायदंडाधिकारी, गडचिरोली

 • दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर), गडचिरोली

 • सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी), गडचिरोली.

 • २रे सह दिवाणी न्यायाधीश ( कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी), गडचिरोली.

 • ३रे सह दिवाणी न्यायाधीश ( कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी), गडचिरोली.

 • अतिरीक्त सह दिवाणी न्यायाधीश ( कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी) गडचिरोली.

 • दिवाणी न्यायाधीश ( कनिष्ठ स्तर ) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, धानोरा, चामोर्शी, अहेरी, सिरोंचा.

 • ग्रामाधिकारी, ग्राम न्यायालय, कोरची.

 • ग्रामाधिकारी, ग्राम न्यायालय, कोरची.

जिल्हा न्यायालय व त्यांचे अधिनस्त तालुका स्तरावरील न्यायालयात कार्यरत न्यायाधीशांची माहिती खालीलप्रमाणे आहे;

अ.क्र.

पदनाम व
संपर्क क्रमांक

अधिकाऱ्याचे नाव

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली
०७१३२-२२२३३९ (का.), २२२६६७ (नि.)
E-mail - mahgaddc(at)mhstate(dot)nic(dot)in

श्री.सुर्यकांत एस. शिंदे

जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, गडचिरोली
०७१३२-२२३१२५

श्री.यु.म.पदवाड

दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), गडचिरोली

०७१३२-२२३००१

श्री.टी.के.जगदाळे

मुख्य न्यायदंडाधिकारी,गडचिरोली

०७१३२-२२३६७२

श्री.रोहन रेहपाडे

सह दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, गडचिरोली

०७१३२-२२२३७२

श्री.एस. वाय.अबाजी

२ रे सह दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, गडचिरोली

श्री.एस.एम.बोमिदवार

दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, आरमोरी
०७१३७-२६६६४०

श्री. डी.आर.भोला

दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, देसाईगंज
०७१३७-२७२२१२

श्री.के.आर.सिंघेल

दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, अहेरी
०७१३३-२७२०३४

श्री.डी.जे.कळसकर

१०

दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, सिरोंचा
०७१३१-२३३२०९

श्री.एम.बी.पठाण

११

दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, कुरखेडा
०७१३९-२४५३०८

श्री.वि.म.कऱ्हाडकर

१२

दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, धानोरा
०७१३८-२५४४३१

श्री.एस.एम.बोमिदवार

१३

दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, चामोर्शी
०७१३५-२३५९९७

श्री.डी.जे.पाटील

१४

ग्रामाधिकारी,ग्राम न्यायालय,कोरची

श्री.वि.म.कऱ्हाडकर

१५

ग्रामाधिकारी,ग्राम न्यायालय,मुलचेरा

श्री.डी.जे.पाटील

जिल्हा न्यायालय संगणक विभाग संपर्क क्रमांक (०७१३२ - २२२८६३)

जिल्हा न्यायालयाचे संगणीकरण

जिल्हा न्यायालय, गडचिरोली व त्याचे अधिनस्त सर्व तालुका न्यायालयाचे संगणकीकरण करण्यात आलेले आहे. जिल्हा न्यायालय, गडचिरोली व तालुका न्यायालयातील प्रकरणा संबंधीत सर्व माहीती, आरोपी, वकील व नागरीकांना उपलब्ध करण्यात आलेली आहे. जिल्हा न्यायालय गडचिरोली येथे वकीलांना व पक्षकारांना एसएमएस द्वारे त्यांच्या प्रकरणांची पुढील पेशी तारखेची माहिती बाबतची सेवा सुरु करण्यात आलेली आहे.

प्रत्येक केस संबंधित दैनंदिन बोर्ड, आदेश वगैरे न्यायालयाचे खालील वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आलेली आहे.

http://court.mah.nic.in


                              

Valid XHTML 1.0 Transitional

Valid CSS!

|मुख्य पृष्ठ |

|साईटमॅप |

|अस्वीकृती आणि धोरणे |

|मदत |

|संपर्क करा |

शेवटचा बदल 19/07/2016

© वेबसाइट निर्मिती राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र गडचिरोली