मुख्य पृष्ठ

जिल्हा संबंधाने

जिल्हा प्रशासन

कार्यालयीन विभाग

निविदा सूचना

उपयोगी संकेतस्थळे

माहितीचा अधिकार

महत्वाचे दूरध्वनी क्र.

गडचिरोली जिल्हा एका दृष्टीक्षेपात
जिल्हा मुख्यालय गडचिरोली 
जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र १४४१२ चौ.की.मी. 
जिल्ह्याचे भौगोलिक ठिकाण १८.४३ ते २१.५० उत्तर अक्षांश
  ७९.४५ ते ८०.५३ पूर्व रेखांश
  समुद्रसपाटी पासून उंची - २१७ मी.(७१५ फिट )
जिल्ह्याचे तापमान (१९९८))  सर्वात कमी ११.३ डी.से. सर्वात जास्त ४७.७ डी.से.
सरासरी पर्जन्यमान (२०११) ८४०.७ मीली मी.
जिल्ह्यातील एकूण उपविभाग (६) १.गडचिरोली २. देसाईगंज (वडसा) ३. अहेरी
४. कुरखेडा ५. चामोर्शी ६. एटापल्ली
जिल्ह्यातील एकूण तालुके  १२
जिल्ह्यातील एकूण गावे १६७९
जिल्ह्यातील एकूण शहरे  २ ( गडचिरोली, देसाईगंज)
जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायती ४५७
एकूण नगरपालिका (२) १. गडचिरोली २. देसाईगंज
एकूण नगर पंचायत (10) आरमोरी, कुरखेडा, कोरची, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड
लोकसभा निर्वाचन क्षेत्र (१) चिमूर-गडचिरोली
विधानसभा निर्वांचन क्षेत्र (३) गडचिरोली, आरमोरी, अहेरी
एकूण पोलिस स्टेशन्स २९
पोलिस आऊट पोस्ट ३१
लोकसंख्या (२०११)    
एकूण १०७२९४२
पुरुष ५४१३२८
स्त्रिया ५३१६१४
लोकसंख्या घनता ६७ प्रती की.मी. (C-2001)
स्त्रिया / पुरुष प्रमाण 982 
साक्षरता (सेन्सस २०११नुसार)  
एकूण ६६.०३ %
पुरुष ५५.७८ %
स्त्रिया ४४.२२ %
आरोग्य   
जिल्हा रुग्णालय
एकूण ग्रामीण रुग्णालये १३
एकूण प्राथमिक आरोग्य केंद्र  ४५
प्राथमिक आरोग्य पथक ३६
एकूण उत्पादित क्षेत्र(२००२-०३) १९०२८२ हे.
जिल्ह्यातील मुख्य पिक धान
जिल्ह्यातील एकूण सहकारी संस्था(२०१०-११) ९४०
शैक्षणिक माहिती (२०१०-११)  
एकूण प्राथमिक शाळा १६३२
एकूण विद्यार्थी  ११०४००
एकूण शिक्षक ४८७८
एकूण माध्यमिक शाळा ३२८
विद्यार्थी  १०९३००
शिक्षक ३३९७
एकूण वरिष्ठ महाविद्यालये ५८
विद्यार्थी ११६६८
तांत्रिक शिक्षण (२०१०-११)  
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था १२
खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था
प्रवेश क्षमता ३१२८
शासकीय तंत्रनिकेन संस्था
तंत्रनिकेतन प्रवेश क्षमता ३००
व्यावसायिक महाविद्यालये १९
प्रवेश क्षमता २४४८
रस्ते व दळणवळण (२००८-०९) (जि.सां.का. सौजन्याने)  
रेल्वे रस्ता १८.४६ कि.मी.
प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग ५९ कि.मी.
मुख्य राज्य महामार्ग ३६७ कि.मी.
राज्य रस्ते व मार्ग १७७२ कि.मी.
मुख्य जिल्हा मार्ग १९४१ कि.मी.
इतर जिल्हा मार्ग १८८० कि.मी.
ग्रामीण रस्ते ४९१६ कि.मी.
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या (२००२-०७)  
एकूण कुटुंब संख्या ११२५३८
अनुसूचित जाती कुटुंब संख्या १८८८८
अनुसूचित जमाती कुटुंब संख्या ४२५३७
विद्युत पुरवठा असलेली गावे, १४४६
एकूण आदिवासी आश्रम शाळा (२००८-०९) १०१
प्रवेश क्षमता ३५५८२
एकूण स्वस्त धान्य दुकाने १०६३
जिल्ह्यातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळे मार्कंडा, चपराला, आल्लापल्ली, वैरागड
एकूण जंगलव्याप्त क्षेत्र ११३३००९ हे., ७५.९६ %
जिल्ह्यातील पशुधन (२००३)    
एकूण पशुधन १०७२१२५
पशुवैद्यकीय चिकित्सालय ९०
पशुवैद्यकीय मदत केंद्र ४४
फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय
जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालय
लघु पशुवैद्यकीय रुग्णालय
प्रसार माध्यमे  
दैनिक वर्तमानपत्रे
आठवडी वर्तमानपत्रे १४

Valid XHTML 1.0 Transitional

Valid CSS!

|मुख्य पृष्ठ |

|साईटमॅप |

|अस्वीकृती आणि धोरणे |

|मदत |

|संपर्क करा |

शेवटचा बदल 19/07/2016

© वेबसाइट निर्मिती राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र गडचिरोली