मुख्य पृष्ठ

जिल्हा संबंधाने

जिल्हा प्रशासन

कार्यालयीन विभाग

निविदा सूचना

उपयोगी संकेतस्थळे

माहितीचा अधिकार

महत्वाचे दूरध्वनी क्र.

गडचिरोली जिल्ह्यात कृषी व कृषीवर आधारित उत्पादन पद्धती

गडचिरोली जिल्ह्यात घेण्यात येणारी कृषीवर आधारित मुख्य पिके व विक्रीसाठी उपलब्ध बाजारपेठेची माहिती खालीलप्रमाणे आहे;

पिकाचे प्रकार

पिकाचे नाव

पिकाचा कालावधी

उपलब्ध बाजारपेठ

मुख्य बागायत पिके

खरीप

रब्बी

 

भात

गहू
हरबरा

 

जून ते नोव्हे.

सप्टें. ते फेब्रु.
सप्टें. ते जाने.

 

गडचिरोली, राज्य

गडचिरोली
गडचिरोली

बिगर बागायती मुख्य पिके

खरीप

 

 

रब्बी

 

तूर
मुंग
कडधान्य
सोयाबीन
तीळ
कापूस

गहू
हरभरा

 

जून ते नोव्हे,
जून ते जाने.
जून ते ऑक्टो.
जून ते ऑक्टो.
जून ते ऑक्टो.
जून ते जाने.

सप्टें. ते फेब्रु.
सप्टें. ते जाने.

 

गडचिरोली
गडचिरोली
गडचिरोली
गडचिरोली, राज्य
गडचिरोली
गडचिरोली, राज्य

गडचिरोली, गडचिरोली

मुख्य नगदी पिल्के

खरीप & रब्बी

 

सोयाबीन
कापूस
शेंगदाणा
तिळ
मिरची

 

जून ते ऑक्टो.
जून ते जाने.
जून ते ऑक्टो.
सप्टें. ते नोव्हे.
सप्टें. ते मार्च

 

राज्य
राज्य
गडचिरोली
गडचिरोली
तालुका कृबाऊस, जिल्हा

 

जिल्यात उपलब्ध असलेल्या जंगलाखालील जमिनीचे क्षेत्र, वाहिताखालील जमिनीचे क्षेत्र, पडीत जमिनीचे क्षेत्र, अकृषक जमिनीचे क्षेत्र व ईतर जमिनीच्या क्षेत्राची सांखीकीय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे. ;

जिल्ह्याचे एकूण क्षेत्र

१४९१५५४ हे.

जंगलाखालील क्षेत्र

११३३००९ हे.

वहीती अयोग्य क्षेत्र

६३८९५ हे.

वाहितीखालील क्षेत्र

२८९५०६ हे.

वापरात असलेल्या अकृषक जमिनीचे क्षेत्र

१७७५२ हे.

पडीत जमीन

१८७२४ हे.

ईतर पडीत जमिनी (संदर्भ वर्ष १९९८-९९)

६३१३६ हे.

निव्वळ ओलिताखालील क्षेत्र

६३१३६ हे.

एकूण ओलिताखालील क्षेत्र

६३१३६ हे.

अन्न धान्य पिकाखालील क्षेत्र

१९३३५१ हे.

जिल्ह्यातील जमीन धारकांचे वर्गीकरण खालील तक्त्यात दिलेले आहे.

२ हे. चे आत जमीन धारकांची संख्या

६९६१३

२हे. चे वर व १० हे. चे आत जमीन धारकांची संख्या

३७७००

१० हे. चे वर असलेल्या जमीन धारकांची संख्या

१६००

एकूण जमीन धारकांची संख्या

१०८९१३

(सौजन्य - जिल्हा सांख्यिकी कार्यालय अहवाल )

                              

Valid XHTML 1.0 Transitional

Valid CSS!

|मुख्य पृष्ठ |

|साईटमॅप |

|अस्वीकृती आणि धोरणे |

|मदत |

|संपर्क करा |

शेवटचा बदल 19/07/2016

© वेबसाइट निर्मिती राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र गडचिरोली